"प्लांकचा स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Planckova konstanta
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्लांकचा स्थिरांक''' (h), हा [[पुंज|पुंजाच्या]] शक्तीचे (quantum energy चे) [[कंप्रता|कंप्रतेशी]] गुणोत्तर दर्शविणारा स्थिरांक आहे. [[पुंज यामिक|पुंज यामिकाच्या सिद्धांतातसिद्धान्तात]] या स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, [[पुंजवाद|पुंजवादाच्या]] जनकांपैकी एक असलेल्या [[माक्स प्लांक]] यांचे नाव या स्थिरांकास दिले आहे. प्लांकच्या स्थिरांकाचा गुणोत्तरदर्शक उपयोग सांगणारे समीकरण पुढीलप्रमाणे आहे:
 
:<math> E = h \nu = h \omega /(2 \pi) = \hbar \omega \ </math>
 
E ही प्रारणातील [[फोटॉन|फोटॉनची]] पुंजशक्ती (quantized energy) असून, nu(<math> ही फोटॉनची\nu हर्त्झमधील\ कंप्रता आहे, तर omega ही फोटॉनची प्रतिसेकंद रेडियन एककातील [[कोनीय कंप्रता]] (angular frequency</math>) आहे.
ही फोटॉनची हर्‍ट्झमधील कंप्रता आहे, तर omega(<math> \omega \ </math>
ही फोटॉनची रेडियन एककातील प्रतिसेकंद[[कोनीय कंप्रता]] (angular frequency) आहे.क्रॉस्ड h डिरॅकचा स्थिरांक आहे. त्याची किंमत <math> \hbar \ </math>= १.०५४५७ X १०^(-)३४ ज्यूलसेकंद इतकी आहे.
 
प्लांकच्या स्थिरांकाची किंमत h = ६.६२६ X १० ^(-)३४ ज्यूलसेकंद.
 
----