"शंकर काशिनाथ गर्गे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
==लेखन प्रसिद्धी==
नरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा [[केसरी]] या पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. [[हरिभाऊ आपटे]] यांनी 'तारीख ७ नोव्हेंबर' ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा 'करमणूक' या मासिकात प्रसिद्ध केली होती. 'उद्यान' आणि 'ज्ञानप्रकाश' या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. 'रत्‍नाकर' मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण-- नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इ.-- आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्रा. पोतदार यांनी 'साहित्य सोपान' या पत्रात दिवाकरांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध केल्या होत्या.
 
दिवाकरांच्या सर्वच्या सर्व एक्कावन नाट्यछटांचा संग्रह प्रा. रा कृ लागू यांना ’नाट्यछटा’ या नावाखाली संपादित करून प्रसिद्ध केलेला आहे. त्यांचे एकूण एक लेखन ’संपूर्ण दिवाकर’ या नावाखाली १९३३ मध्ये प्रसिद्ध केले गेले.
 
==वाचन==