"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
==शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे==
* १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
* १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णम्माचारकृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
* १९३१:गोरेगांव, मुंबई येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
* १९३२:हिज मास्टर्स व्हॉइस(एच्‌एम्‌व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
ओळ ३२:
* १९८२ ते १९८४: कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
* १९९२ ते १९९४: कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
* २००२: ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार. त्यानंतर त्या कुंदगोळ(१५ डिसें.२००५ व १२ मे २००७), बेळगांव(१२-३-२००६, १२-८-२००७ व १२-४-२००८), बंगलोर(१२-८-२००६ व २७-१०-२००७) आणि हुबळी(६-१-२००८) येथे १५ ते ४५ मिनिटे गायल्या.
* २००९ : ५ मार्च रोजी वयाच्या ९६व्या वाढदिवशी त्या आपल्या धारवाडच्या जन्मघरी दहा मिनिटे गायल्या. हे त्यांचे शेवटचे जाहीर गाणे.
* २००६: मार्चमध्ये वयाच्या ९४व्या वर्षी, त्या मैफिलीत शेवटचे गायल्या.
* २००९: २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.