"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. तेजोपर्यंत हे लिखाण विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयूक्तउपयुक्त आहे, तो पर्यंततोपर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबूक्समध्येविकिबुक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वत:च्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ{{संदर्भ हवा}} देणे अपेक्षीतअपेक्षित आहे.
{{अशुद्धलेखन}}
{{पुनर्लेखन}}
एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) <ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदयउदयाबद्दल आणि महत्वकांक्षांबद्दलमहत्त्वाकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी, समर्थक आणि विरोधकातविरोधकांत या समुदाय विशेषाबद्दल कुतुहलकुतूहल आढळते
 
==चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्यूत्पत्तीव्युत्पत्ती आणि दंतकथा==
[[चित्र:Parshuram.jpg|140px|right]]
[[चित्र:परशुरामावतार.JPG|140px|left]]
बर्‍याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतुनचितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दिक्षादीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मुळपुरुषमूळपुरुष हे अग्नि चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन्वर्णन केले आहे(म. श्री. दिक्षितदीक्षित संपादित आम्ही’आम्ही चित्पावनचित्पाव”).
 
:दंतकथा’दंतकथा:[[परशुराम|परशुरामाने]] १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करुनकरून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.<ref>ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल</ref>
 
काही अजूनपर्यंत शास्त्रीय/संशोधनाने सिद्ध आधार नसलेल्या मतानुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रितीरीती पूर्वी उत्तर प्रदेश्प्रदेश आणि बिहारी भुमीहारभूमिहार ब्राम्हण, पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण, केरळातील नंबुद्री ब्राम्हण, आंध्रप्रदेशातील हव्यक ,गुजरातेतील अन्वीकअन्विक ,उत्तराखंडाचे कुमाऊकुमाऊं ब्राम्हणांशी मिळत्याजुळत्या आहेत आणि हेया सार्वसर्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख ''कोब्रा'' असाही केला जातो.
 
==[[अनुवंशशास्त्र]] आणि शरीर यष्टीशरीरयष्टी ==
सर्व साधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, नीळेनिळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात.
 
यूरोपिययुरोपीय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विवीधविविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षे प्रमाणेअपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राम्हणांचेब्राम्हण, वाय [[गूणसूत्रगुणसूत्र]] परिक्षणांवरूनपरीक्षणांवरून इतर भारतीय ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षीणदक्षिणी यूरोपियायी लोकांच्यायुरोपातल्या,प्रामूख्याने प्रामुख्याने फ्रेंच,इटालीयन इटालियन, ग्रीक,लयबेरियन लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गूणसूत्रांशीगुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.<ref>http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtrian-Konkanastha-Brahmins २७ मे २००९ ११.१५ सकाळी संदर्भाकरिता वापरले त्या प्रमाणेत्याप्रमाणे</ref>
 
कोकणस्थ ब्राम्हणातल्या प्रमाणे अजूनही अंशतःब्राम्हणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडात बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रूपहेप्लोग्रुप गूणसूत्रांचेगुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनार्‍यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य ब्राऊन ते लाल केसांचे आणि घार्‍या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत,. कि जसेअसेच कोकणस्थ ब्राम्हणांच्या वंशजात ब्राम्हण आजही आढळतातअसेच असतात.
 
अलिकडीलअलीकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गयकवाडगायकवाड एट अल २००५), पोर्तूगी़जपोर्तुगी़ज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळा पासूनकाळापासून, चित्पावनांच्या यूरोपिययुरोपीय मूळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरिपणतरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गूणसूत्रांचाहीगुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.
 
(Sahoo et al. 2006)नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बर्‍याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तरउत्तरी भारतीयात सुद्धाभारतीयांतसुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.
 
मिडल इस्टर्नईस्टर्न ओरिजीनचाओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बर्‍याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).त्या अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रूपांचेहेप्लोग्रुपांचे प्राबल्यांनेअस्तित्व अस्तीत्व जाणवते जे कीप्राबल्याने मूळचे भारतीय समजलेसमजल्या जातातजाणार्‍या आणि पश्चिम आणि दक्षिण भारतात आढळतातराहणार्‍या लोकांत आढळते.
 
त्यामूळेत्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखीतउपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.<ref>इंग्रजी विकिपीडियातील chitpavan लेख दिनांक २७ मे २००९ ला भाषांतरीतभाषांतरित</ref>
 
==गोत्रे==
ओळ ६६:
 
==कुलदेवता आणि पुजाअर्चा==
चित्पावनांची मुळ कुळे ६० समजली जातात{{संदर्भ हवा}}. वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत. [[अंबेजोगाई]] येथील योगेश्वरी ही मुळ कुलदेवता आहे{{संदर्भ हवा}} व महालक्ष्मी, वज्राई या मागाहुनमागाहून{{संदर्भ हवा}} कुलदेवता म्हणुन स्वीकारल्या गेल्या आहेत.
 
==संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक==
ओळ ७२:
 
[[चित्र:Ashwin Chitale.jpg|पेशवाईतील पगडी|right|140px]]
सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य,उच्च शिक्षीतउच्चशिक्षित, साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात.
सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरूषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे आणि धोतर आणि स्त्रियांचा नउवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकात त्याचीत्यांची जागा पायजामापुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रीयांनीस्त्रियांची सहावारी साडी क्रमपरत्वेयांनी घेतली. आधुनिक काळात कोंकणस्थ स्त्रियांनी पंजाबी आणिसलवार त्यानंतरकमीज आधूनिककिंवा काळातक्वचित पाश्चिमात्य पोशाखाचा स्विकारस्वीकार केलेला आढळतो. नाटक आणिकोंकणस्थांना भावनाटकाची आणि संगीताचीभावसंगीताची विशेष आवड असते.
 
चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विवीधविविध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला.सर्व साधारणत: सुरवातीस सौम्य विरोध करूनझाला तरी हा समाज नव्या आधूनिकआधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम सा झाला की आज कोकणस्थ स्त्रीयास्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून जिवनातीलजीवनातील सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसतात.
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
कुलाबा गॅझेटियर CHITPAVANS are returned as numbering 8337 souls and as found in most parts of the district. Most of them are said to have been settled where they now are for several generations, and probably came to Kolaba during the time of the Peshwa's supremacy. They are about the middle size, fair, and their women graceful. They speak Marathi, and are clean, neat, thrifty, and orderly. A few are traders, but most are landlords, Government servants, and religious beggars. They own mud and stone built houses surrounded by gardens. Their every day food is rice, rice and wheat bread, pulse, vegetables, butter, and curds. They take two meals a day. The men wear a round peaked turban, coat, waistcloth and shouldercloth, and square toed shoos, and the women a robe and bodice. In religion they are Smarts, and observe the regular Hindu fasts and feasts. As a class they are well-to-do.<ref>http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1</ref>
ओळ ८५:
</blockquote>
 
===पुजापूजा अर्चना पद्धती===
===सण===
या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय / ब्राम्हण / हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधीत लेखात हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरती मर्यादीत चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.