"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १७:
'''अशी ही बनवाबनवी'''(सचिन): कलावंत : सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी.
'''एक डाव भुताचा'''(रवि नेमाडे): कलावंत :
'''माहेरची साडी'''(विजय खोंडके): कलावंत :
'''नवरी मिळे नवर्याला'''(सचिन): कलावंत :
'''जैत रे जैत'''(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता
'''माझा पती करोडपती'''(सचिन): कलावंत : अशोक सराफ, सचिन, सुप्रिया.
'''पिंजरा'''(व्ही. शांताराम): कलावंत : संध्या, श्रीराम लागू, निळू फुले.
'''झपाटलेला'''(महेश कोठारे): कलावंत : महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, मधू कांबीकर, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर.
'''आम्ही जातो आमुच्या गांवा'''(कमलाकर तोरणे): कलावंत : धुमाळ, उमा भेंडे, सूर्यकांत, श्रीकांत मोघे.
'''जगाच्या पाठीवर'''(राजा परांजपे): कलावंत : सीमा देव, रमेश देव, राजा परांजपे.
'''मधुचंद्र'''(?): कलावंत : उमा, काशीनाथ घाणेकर, नाना पळशीकर, श्रीकांत मोघे.
'''पाठलाग '''(राजा परांजपे): कलावंत : भावना, काशीनाथ घाणेकर.
'''सामना'''(जब्बार पटेल): कलावंत : निळू फुले, श्रीराम लागू.
'''आत्मविश्वास'''(सचिन): कलावंत : नीलकांती पाटेकर, दया डोंगरे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर.
'''हा खेळ सावल्यांचा'''(?) कलावंत: काशीनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग, राजा गोसावी.
'''कळत नकळत'''(कांचन नायक): कलावंत : विक्रम गोखले, सविता प्रभुणे, आश्विनी भावे, अशोक सराफ.
'''उंबरठा'''(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, गिरिश कर्नाड.
=== फिल्मफेअर पारितोषिक===
|