"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १०:
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट [[अयोध्येचा राजा]] हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये [[श्यामची आई (चित्रपट)|श्यामची आई]] या [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्रे]] दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते.
===गाजलेले मराठी चित्रपट(
'''सिंहासन'''(जब्बार पटेल): कलावंत : श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, दत्ता भट.
'''अशी ही बनवाबनवी'''(सचिन): कलावंत : सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी.
'''नवरी मिळे नवर्याला'''(सचिन): कलावंत : Ashok Saraf, Sachin, Varsha Usgaonkar, Nivedita, Supriya
'''जैत रे जैत'''(जब्बार पटेल): कलावंत : Smita Patil,Mohan Aagashe, Nilu Phule
Maaza Pata Karodpati Ashok Saraf, Sachin, Supriya Sachin
Pinjara Sandhya, Shreeram Lagoo, Nilu Phule V. Shantaram
|