"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११५:
[[Image:GSDPY.JPG|right|thumb|GSDP Growth of the Karnatakan Economy over the previous years.]]
 
कर्नाटक हे भारतातील एक आर्थिक दृष्ट्या विकसित राज्य आहे. कर्नाटकचीकर्नाटक जी.डीपीराज्याचे एकूण वार्षिक उत्पन्न (Gross Domestic Product) जवळपास २.१५२ लाख कोटी इतकीरुपये इतके आहे.<ref name="contrib">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2008/budhig08.pdf|title=Highlight's of Karnataka Budget 2008-09|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2008-08-19|format=PDF}}</ref> वर्षकर्नाटकाच्या २००७अर्थवाढीचा मध्येवेग कर्नाटकचा२००७ अर्थवाढीचा वेगसाली%टक्के होता. <ref name="gsdp">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2008/07/21/stories/2008072151311500.htm|title= Karnataka budget based on 5% inflation rate|author=A. Srinivas|work=The Hindu, dated 2008-07-21|publisher= 2008, The Hindu Business Line|accessdate=2008-08-19}}</ref>
 
जी.डीपीवार्षिक उत्पन्न विचारात घेतले तर कर्नाटक नुसारराज्य हे २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातील सर्वाधिक वेगाने आर्थिक सक्षम होत आहे असे दिसते आहे. सद्यस्थितीत कर्नाटकचीकर्नाटक आर्थिक क्रमवारीबाबतीत भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकातक्रमांकांवर महाराष्ट्र व गुजराथचा क्रमांक लागतोआहेत..<ref name="percapita">{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2005/06/09/stories/2005060900951700.htm|title= In terms of per capita GDP — Karnataka, Bengal fastest growing States|work=The Hindu, dated 2005-06-09|publisher=2005, The Hindu|accessdate=2007-06-11}}</ref> सन २००० पासून कर्नाटकात जवळपास ८ लाख कोटींची परकीय गुंतवणुकगुंतवणूक झाली आहे जेअशी क्रमावारीतगुंतवणूक मिळवण्यार्‍या भारतातील एकूणराज्यांत कर्नाटक तिसर्‍या क्रमांकावर आहे. <ref name="fdi">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2006-07/chapt2007/chap78.pdf|title=Foreign Direct Investment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-11|format=PDF}}</ref> कर्नाटकातील बेरोजगारीचे प्रमाण ४.९४ टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणानुसार प्रमाणापेक्षा(५.९९ टक्के) थोडेसे कमी आहे. <ref name="unemployment">{{cite web|url=http://indiabudget.nic.in/es2003-04/chapt2004/chap104.pdf|title=Employment and Unemployment|author=Government of India|work=Indian budget - 2007|accessdate=2007-06-19|format=PDF}}</ref> वर्ष २००६-०७ मध्येया आर्थिक वर्षात राज्यातील चलनवाढीचा दर ४.४ टक्के होता.<ref name="inflation">{{cite web|url=http://www.kar.nic.in/finance/bud2006/budhig06.htm|title=Budget 2006-2007|work=The Finance Department|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-19}}</ref> कर्नाटकातील १७ टक्के जनता द्रारिद्र्यरेषेखाली असून हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणाशी (२७.५%) तुलना करता बरेच कमी आहे.<ref name="poor">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/news/prmar07.pdf|title=Poverty estimates for 2004-2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-07-18|format=PDF}}</ref>
 
राज्यातील ५६ % जनता ही शेती व तत्सम उद्योगाशी निगडीतनिगडित आहे.<ref name="excel">{{cite web|url=http://planningcommission.nic.in/plans/stateplan/sdr_pdf/shdr_kar05.pdf|title=Karnataka Human Development Report 2005|work=The Planning Commission|publisher=Government of India|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref> राज्याचेराज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्याक्षेत्रफळापैकी १२.३१२३१ दक्षलक्षकोटी हेक्टर क्षेत्रफळ शेती-वापरासाठी आहे.<ref name="stats">{{cite web|url=http://raitamitra.kar.nic.in/Agri%20Policy%20Eng.pdf|title=Karnataka Agricultural Policy 2006|work=Department of Agriculture|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-06-04|format=PDF}}</ref>राज्यात सिंचन प्रकल्पांच्या अभावी बहुतांशीबहुतांश शेती ही मान्सूच्यामान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एकूण शेतीच्या फक्त २६.५ टक्के शेती ही सिंचित्ओलिताखाली आहे.<ref name="stats"/>
 
कर्नाटकात भारत सरकारद्वारासरकाचे संचालित महत्वाचेमहत्त्वाचे राष्ट्रीय उद्योग आहेत. हिन्दुस्तारहिन्दुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड. नॅशनल ऍरोस्पेस लॅबोरेटरी, भारत हेव्हीहेवी इलेक्ट्रीकल्सइलेट्रिकल्स लिमिटेड. भारत अर्थ मूव्हर्स, हिंन्दुस्तान मशीन टुल्सटूल्स ह्या कंपन्याचीकंपन्यांचे महत्वाचेमहत्त्वाचे कारखाने अथवा मुख्यालये कर्नाटकात आहेत. भारतातील सर्वात नावाजलेल्या संशोधन संस्था उदा. [[इस्त्रो]], राष्ट्रीय उर्जाऊर्जा संशोधन्संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था इत्यादी महत्वाच्याभारतातील सर्वात नावाजलेल्या महत्त्वाच्या संशोधन संस्था कर्नाटकात आहेत.
 
कर्नाटकने १९८० च्या द्शकातदशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात महत्वाचीमहत्त्वाची झेप घेतली, त्यामुळे कर्नाटकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा कर्नाटकात झपाट्याने विकास झाला. आजच्या घडीला कर्नाटक मध्येकर्नाटकात २००० पेक्षाही जास्त प्रमुख माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत, अथवा त्यांची कार्यालये आहेआहेत. इन्फोसिसइन्फॉसिस, विप्रो या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये बंगळूर मध्येबंगळूरमध्ये आहेत. तसेच अनेक सॅप सारख्या अनेक परदेशी कंपन्याची मुख्य कार्यलयेकार्यालये आहेत. <ref name="it" /> या कंपन्यांकडून होणाराहोणार्‍या संगणक प्रणालींची निर्यात ५०,००० कोटींपेक्षाही जास्त रुपये असून भारताच्या माहिती तंत्रक्षेत्रातील एकूण निर्यातीच्या साधारणपणे ३८ टक्के निर्याती एवढी आहे. <ref name="it">{{cite web|url=http://www.financialexpress.com/old/fe_full_story.php?content_id=164868|work=The Financial Express, dated 2007-05-22|title=IT exports from Karnataka cross Rs 50k cr|publisher=2007: Indian Express Newspapers (Mumbai) Ltd.|accessdate=2007-06-05}}</ref>. सॉफ्टवेअर क्षेत्रातील या प्रगतीमुळे बंगळूरला भारताची सिलीकॉनसिलिकॉन व्हॅली संबोधले जाते.
 
[[Image:GSDP.JPG|right|thumb|Contribution to economy by sector]]
 
कर्नाटक हे जैव तंत्रज्ञानात आघाडीचे राज्य असून देशातील ३२० पैकी १५८ प्रमुख कंपन्या, प्रयोगशाळा एकट्या कर्नाटकातच आहेआहेत. <ref name="biotech">{{cite web|url=http://www.blonnet.com/2006/06/08/stories/2006060804710300.htm|work=The Hindu Business Line, dated 2006-06-08|title=Bangalore tops biocluster list with Rs 1,400-cr revenue|publisher=© 2006, The Hindu Business Line|accessdate=2007-06-05}}</ref> तसेच भारतातून होणारी ७५ टक्के फुलांची निर्यात एकट्या कर्नाटकमधूनच होते. नर्सरी उत्पादनांमध्येही राज्य अग्रेसर आहे. <ref name="flower">{{cite web|url=http://www.karnataka.com/industry/floriculture/|work=OneIndia News, June 12, 2007|title=Floriculture|publisher=www.Karnataka.com|accessdate=2007-06-12}}</ref>
 
देशातील काही बँकाची मुख्यालये कर्नाटक मध्येकर्नाटकमध्ये आहेत. कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, वैश्य बँक, कर्नाटक बँक ह्या काही प्रसिद्ध बँका मुळच्यामूळच्या कर्नाटकमधील आहेत.<ref name="cradle">{{cite web|url=http://www.flonnet.com/fl2221/stories/20051021002509200.htm|work=The Frontline, Volume 22 - Issue 21, Oct. 08 - 21, 2005|title=Building on a strong base|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref> उडपीउडुपी व दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यातजिल्ह्यांत भारतातील बँकाचेबँकांचे सर्वात मोठे जाळे आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५०० जणांमागे बँकेची एक शाखा असे समीकरण आहे. <ref name="fl">{{cite web|url=http://www.hinduonnet.com/fline/fl2015/stories/20030801002810400.htm|work=The Frontline, Volume 20 - Issue 15, July 19 - August 1, 2003|title=A pioneer's progress|author=Ravi Sharma|publisher=Frontline|accessdate=2007-06-21}}</ref>
 
रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यावसायाचेव्यवसायाचे स्वरुपस्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाच्याउत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .<ref>http://www.deccanherald.com/content/31009/silk-city-come-up-near.html</ref><ref>http://sify.com/news/fullstory.php?a=jg1rkmebjfi&title=Karnataka_silk_weavers_fret_over_falling_profits_due_to_globalisation&tag=Karnataka</ref>
 
===राजकारण===
 
==पर्यटन==
{{Main|कर्नाटकातील पर्यटन}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्नाटक" पासून हुडकले