"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
|विधानसभा_संख्या = २२४ + ७५
|नेता_पद_१ = {{AutoLink|कर्नाटकचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१ = रामेश्वरहंस ठाकुरराज भारद्वाज
|नेता_पद_२ = {{AutoLink|कर्नाटकचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = राष्ट्रपतीबी. शासनएस येड्ड्युरप्पा
|स्थापित_दिनांकराज्यस्थापना_दिनांक = {{दिनांक2|1956|11|01}}
|क्षेत्रफळ_एकूण = 191791
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =<ref name="क्षेत्रफळ">{{cite web|url=http://www.wii.gov.in/nwdc/nparks.htm|work=भारतीय अभरण्यअभयारण्य संस्थान संकेतस्थळ|publisher=भारत सरकार|title=राज्यानुसार अभरण्यांचेअभयारण्यांचे विभाजन|accessdate={{दिनांक2|2007|06|12}}}}</ref>
|क्षेत्रफळ_आकारमान = 11
|क्षेत्रफळ_क्रमांक = ८ वा
ओळ ३२:
}}
 
'''कर्नाटक''' ({{Lang-kn|ಕರ್ನಾಟಕ}}, [[help:IPA|pronounced]] {{Audio-IPA|Karnataka.ogg|[kəɾˈnɑːʈəkɑː]}}) दक्षिणहे [[भारत|भारतातीलभारताच्या]] दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी ब्रिटीश भारतातील म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव् कर्नाटक असे नामकरण करण्यातबदलण्यात आले.
 
कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ किमीचौरस वर्गकिलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतकाइतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार क्षेत्रफळानेभारतातले ८ वे मोठे राज्य आहे. राज्याचालोकसंख्येच्या लोकसंख्येतदृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रंमांकक्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुलूतुळू, तामिळव तमिळ ह्याही भाषा बोलल्या जातात.
 
कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी सर्वात व्युप्तीप्रमाणे कर्नाटक करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू- = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा असात्यांपैकी होतोएकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. हाम्हणजे काळ्या कर्नाटकाच्यारंगाच्या मातीचा रंगामुळे असावाप्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. ब्रिटीश कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला कारानाटीकब्रिटिश कारनॅटिक असे संबोधतम्हणत.<ref>See [[Lord Macaulay]]'s life of Clive and James Tallboys Wheeler: ''Early History of British India'', London (1878) p.98. The principal meaning is the western half of this area, but the rulers there controlled the [[Coromandel Coast]] as well.</ref>
 
कर्नाटक राज्याचा इतिहास प्राचीन असून,इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तीशालीशक्तिशाली साम्राज्ये होउनहोऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्वज्ञानतत्त्वज्ञान, साहित्य यात कर्नाटकाने भारतासयांची अनमोल परंपरा दिलेलीभारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाराजाणार्‍या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करुनकरून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगीरी बजावलेली आहे. बंगळूर राज्याची राजधानी बंगळूर ही असून, आज ती भारताची माहीतीमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी मानलीसमजली जाते.
==इतिहास==
[[Image:Mallikarjuna and Kasivisvanatha temples at Pattadakal.jpg|175px|thumb|left|Mallikarjuna temple and Kashi Vishwanatha temple at [[Pattadakal]], [[North Karnataka]] built successively by the [[Chalukya Empire]] and [[Rashtrakuta Empire]] are [[UNESCO World Heritage Site]].]]
 
कर्नाटकचाकर्नाटकाचा इतिहासाइतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथीकमेगालिथिकनिओलिथीकनिओलिथिक संस्कृतीचीसंस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्वपुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पा मध्येहराप्पामध्ये मिळालेल्यामिळालेले सोने कर्नाटकातील सोन्यांच्या खाणीतूनखाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते जे हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वी५००० भागांशीवर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शावतातदर्शवतात. <ref>{{cite web|url=http://web.archive.org/web/20070121024542/http://metalrg.iisc.ernet.in/~wootz/heritage/K-hertage.htm|title=THE Golden Heritage of Karnataka|author=S. Ranganathan|work=Department of Metallurgy|publisher=Indian Institute of Science, Bangalore|accessdate=2007-06-07}}</ref><ref>{{cite web |url=http://www.ancientindia.co.uk/staff/resources/background/bg16/home.html|title= Trade |accessdate=2007-05-06 |publisher=[[The British Museum]]}}</ref> बौद्ध कालात कर्नाटक [[मगध साम्राज्य|मगध साम्राज्याचा]] भाग होता व नंतर [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] भाग बनला. [[सम्राट अशोक|अशोकाचे]] अनेक [[शिलालेख]] कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याचासाम्राज्याच्या घसरणी नंतरघसरणीनंतर [[जुन्नर|जुन्नरच्या]] [[सातवाहन|सातवाहनांनी]] कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. [[कदंब]] व [[पश्चिमी गंगा]] ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. <ref name="origin">From the [[Talagunda]] inscription (Dr. B. L. Rice in Kamath (2001), p. 30.)</ref><ref name="origin1">Moares (1931), p. 10.</ref> पश्चिमी गंगा घराण्याने [[तलक्कड]] येथे राजधानी स्थापली होती. <ref name="gan">Adiga and Sheik Ali in Adiga (2006), p. 89.</ref><ref name="gan1">Ramesh (1984), pp. 1&ndash;2.</ref>
[[Image:Belur4.jpg|thumb|right|175px|[[बेलूर]]येथील शिल्पकला]]
[[Image:Ugranarasimha statue at Hampi dtv.JPG|175px|thumb|left|Statue of [[Narasimha|Ugranarasimha]] at [[Hampi]] (a [[World Heritage Site]]), located within the ruins of [[Vijayanagara]], the former capital of the [[Vijayanagara Empire]].]]
 
ह्या घराण्यानी कन्नड भाषेला राज्यभाषराज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पाचव्या शतकातील [[बनावसी]] येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यावरुननाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो. <ref name="first">From the Halmidi inscription (Ramesh 1984, pp. 10–11.)</ref><ref name="hal">Kamath (2001), p. 10.</ref> ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले. <ref name="cha">The Chalukyas hailed from present-day Karnataka (Keay (2000), p. 168.)</ref><ref name="cha1">The Chalukyas were native ''[[Kannadigas]]'' (N. Laxminarayana Rao and Dr. S. C. Nandinath in Kamath (2001), p. 57.)</ref> the [[Rashtrakuta Dynasty|Rashtrakuta Empire of Manyakheta]]<ref name="rash">Altekar (1934), pp. 21–24.</ref><ref name="rash1">Masica (1991), pp. 45&ndash;46.</ref> and the [[Western Chalukya Empire]],<ref name="west">Balagamve in Mysore territory was an early power centre (Cousens (1926), pp. 10, 105.)</ref><ref name="west1">Tailapa II, the founder king was the governor of Tardavadi in modern Bijapur district, under the Rashtrakutas (Kamath (2001), p. 101.)</ref> [[चालुक्य साम्राज्य|चालुक्यांनी]] दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले,. ज्यातयांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील [[बदामी]] येथे होती जे कर्नाटकात आहे. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली.<ref name="unique">Kamath (2001), p. 115.</ref><ref name="flow">Foekema (2003), p. 9.</ref>.
 
दक्षिणेकडील [[चोल साम्राज्य]] ९व्या शतकात अतिशय शक्तीशालीशक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता. <ref name="A History of South India"> A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.164</ref> [[राजाराज चोल|राजाराज चोलाने]] (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार [[राजेंद्र चोल|राजेंद्र चोलाच्या]] (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला. <ref name="A History of South India"/> सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबीज केली. राजाराजा चोलने बनावसी पर्यंतबनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मर्णार्थस्मरणार्थ [[कोलार]] येथे स्तंभ उभा केला होता.<ref>A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.172.</ref>
 
११ व्या शतकात [[होयसाळ|होयसाळांचे]] राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकीर्द कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. <ref name="sang1">Kamath (2001), pp. 132–134.</ref><ref name="sang">Sastri (1955), pp. 358&ndash;359, 361.</ref><ref name="chenna">Foekema (1996), p. 14.</ref><ref name="chenna1">Kamath (2001), pp. 122&ndash;124.</ref> होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तामिळनाडूचेही भाग काबीज केले होते. चौदाव्या शतकात [[हरिहर-बुक्काबुक्क]] यांनी [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर साम्राज्याची]] स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] काठी होशपट्टण येथे केली. याच गावाने जेनाव, नंतर [[विजयनगर]] म्हणून रुढरूढ झाले. विजयनगरविजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणार्‍या इस्लामी आक्रमणांना बर्‍याच लकाळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. [[राजा रामदेवराय]] हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होउनहोऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारी जवळबेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत. <ref name="vij">Kamath (2001), pp. 157–160.</ref><ref name="vij1">Kulke and Rothermund (2004), p. 188.</ref>
 
सन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा [[तालिकोटची लढाई|तालिकोटा येथील लढाईत]] इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्यानेसाम्राज्याचे अनेक इस्लामी शाहीमध्येशाह्यांमध्ये ([[निजामशाही]], [[अदिलशाहीआदिलशाही]] व [[कुतुबशाही]]) विभाजन झाले. <ref name="bin">Kamath (2001), pp. 190&ndash;191.</ref> विजापूरविजापूरस्थित स्थितआदिलशाही अदिलशाही सल्तनतीनेसलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापीतप्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये [[औरंगजेब|औरंगजेबनेऔरंगजेबाने]] अदिलशाहीआदिलशाही संपुष्टात आणली.<ref name="conf">Kamath (2001), p. 201.</ref><ref name="erst">Kamath (2001), p. 202.</ref> बहामनी व अदिलशाहीआदिलशाही स्थापत्याची चुणूनचुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. [[गोल घुमट]] हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे. <ref name="gol">Kamath (2001), p. 207.</ref>
[[Image:Tipu Sultan BL.jpg|right|thumb|175px|An [[Anglo-Mysore wars|inveterate enemy of the British]], [[Tipu Sultan]] of [[Mysore Kingdom]] was one of the most powerful rulers in India before the advent of the [[British Raj]].]]
 
मराठा साम्राज्याच्या विस्तारविस्तारकालात कालातपूर्वी विजयनगर साम्राज्याचे विभाग असलेली दक्षिण कर्नाटकातील अनेक छोटी राज्ये जे विजयनगर साम्राज्याचे विभाग होते ती अजूनही स्वतंत्र होती<ref name="ind">Kamath (2001), p. 171.</ref>. म्हैसूरचे वडियार, मराठे व निझाम यांच्या ताब्यात कर्नाटक होता. म्हैसूर राज्याचा सेनापती [[हैदर अली]] जो म्हैसूरयाने राज्याचा सेनापती होता त्याने(....साली) म्हैसूर राज्यावर ताबा मिळवला व स्वतः राज्यकर्ता बनला. त्याचा मुलगा [[टिपू सुलतान]]<ref name="tip"> Kamath (2001), pp. 171, 173, 174, 204.</ref>हा भारतीय इतिहासातील एक शूर योद्धयोद्धा मानला जातो. त्याने इंग्रजांशी चार युद्धे केली. १७९९ मधील चौथ्या युद्धात त्याचा म्रुत्यू झाला व इंग्रजांनी म्हैसूरचे संस्थान काबीज केले व नंतर वडियार घराण्याला पुन्हा म्हैसूरच्या गादीवर बसवले.
 
इंग्रजाच्या राज्यकालात इंग्रजांनी अनेक संस्थाने खालसा करण्याच्या धोरणांमुळे इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. [[कित्तुर चिन्नमा]] ह्या राणीने दिलेला लढा प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये अनेक क्रांतीकारकानी प्रभाव टाकला व भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले. <ref>{{cite web|url=http://www.deccanherald.com/Content/May202007/sundayherald200705192574.asp|title=The rising in the south|publisher=[[Deccan Herald]]| date= 2007-05-20|accessdate=2007-07-20|publisher=The Printers (Mysore) Private Limited|first=Suryanath |last=Kamath}}</ref>
 
भारताला स्वांत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. ब्रिटीश म्हैसूर राज्यसंस्थान व् संस्थानआजूबाजूचा हेविलीन म्हैसूर्झालेला याचप्रदेश नावानेयांचे रुढम्हैसूर राज्य झाले.. पुढे जे १९७३ पर्यंत रुढ होते.साली <ref name="Unification">{{cite web|url=http://www.deccanherald.com/archives/images/Rajyotsava12352120051031.asp|title=History in the making|publisher= [[Deccan Herald]] | date= 2005-11-01|first=Prem Paul |last=Ninan|accessdate=2007-07-24}}</ref> १९७३ नंतरराज्याचे कर्नाटकनाव असेअधिकृतरीत्या अधिकृतबदलून रित्याकर्नाटक नामकरणअसे झाले.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्नाटक" पासून हुडकले