"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1C2D:6F7D:F8B4:1469:2B34:A951 (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Reverted to revision 1889483 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{Infobox holiday
|holiday_name = धर्मचक्रधम्मचक्र अनुवर्तनप्रवर्तन दिन
|type = धार्मिक
|image = Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg
|caption = [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथील धर्मचक्रधम्मचक्र अनुवर्तनप्रवर्तन दिन सोहळा
|official_name = धर्मचक्रधम्मचक्र अनुवर्तनप्रवर्तन दिन
|nickname = धर्मचक्रधम्मचक्र अनुप्रवर्तन दिन
|observedby = बौद्ध
|begins = [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]
|begins =
|ends =
|date = १४ ऑक्टोबर आणिकिंवा १५[[विजयादशमी|अशोक ऑक्टोबरविजयादशमी]] रोजी
|date2017=
|date2018=
|celebrations = दिवस
|observances =
|frequency= वार्षिक
|relatedto =
}}
'''धर्मचक्रअनुप्रवर्तनधम्मचक्र प्रवर्तन दिन''' किंवा '''धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन''' हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख [[बौद्ध सण]] आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] आणि/किंवा [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबर]] रोजी [[दीक्षाभूमी]], नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धर्मचक्रधम्मचक्र अनुवर्तनदिनीप्रवर्तनदिनी [[नागपूर]]ला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या अनुयायांसोबत [[नवयान]] बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धर्मचक्रधम्मचक्र अनुवर्तनप्रवर्तन दिन" म्हणुनम्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=tXrDNXtlq_0|title=Dr. Ambedkar documentary with Dr. Narendra jadhav seg9|via=www.youtube.com}}</ref>
 
== पार्श्वभूमी ==
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी [[सम्राट अशोक]]ांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबरआक्टोबर]] [[इ.स. १९५६]] रोजी [[नागपूर]]मध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत [[बौद्ध धर्म]] स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या [[दीक्षाभूमी]] नावाने ओळखली जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/news/national/dalits-throng-nagpur-on-dhammachakra-pravartan-din/article6469961.ece|title=Dalits throng Nagpur on Dhammachakra Pravartan Din|last=Dahat|first=Pavan|date=2014-10-04|work=The Hindu|access-date=2018-05-09|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.countercurrents.org/tag/dhamma-chakra-pravartan-day/|title=Dhamma Chakra Pravartan Day Archives – Countercurrents|website=Countercurrents|language=en-US|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|work=NDTV.com|access-date=2018-05-09}}</ref>
 
== विविध ठिकाणी साजरीकरण ==
=== दीक्षाभूमी, नागपूर ===
[[File:Dhammachakra Pravantan Din celebration at Deekshabhoomi, Nagpur (4).jpg|thumb|[[दीक्षाभूमी]] नागपूर येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बौद्ध नागरिक, ८ ऑक्टोबर २०१९]]
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन [[दीक्षाभूमी]] नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे [[ड्रॅगन पॅलेस]], बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123|title=धम्म दीक्षा के लिए नागपुर के साथ दिल्ली-मुंबई और औरंगाबाद भी थे लिस्ट में|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=18 ऑक्टो, 2018|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name="auto"/>
 
=== [[दीक्षाभूमी, चंद्रपूर]] ===
ओळ ३५:
 
=== अकोला ===
सन १९८७ पासून [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यात]] धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरूसुरु आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी [[प्रकाश आंबेडकर]] हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेचे]] शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.<ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/|title=अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास|date=9 ऑक्टो, 2019|website=Lokmat}}</ref>
 
नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी [[बुलढाणा]], [[वाशीम]] व [[मराठवाडा]] भागात परत जाताना [[अकोला]] रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला. नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला, मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे.<ref name="auto1"/>
ओळ ५९:
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:नवयान]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:भारतातील सार्वजनिक सुट्ट्या]]
[[वर्ग:नागपूर]]