"नागराज मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
नागराजच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर.<ref>https://www.slashfilm.com/fandry-revisited/</ref> त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.<ref>https://www.ibtimes.co.in/box-office-collection-will-rinku-akash-starrer-marathi-film-sairat-cross-rs-100-crore-mark-679936</ref> , <ref>https://www.india.com/entertainment/sairat-box-office-marathi-blockbuster-on-its-way-to-rs-100-crore-collections-beating-baaghi-and-fan-1242159/</ref>
त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. <ref>https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms</ref>
 
विचारवंत, खासदार आणि अर्थतज्ञ डॉक्टर [[नरेंद्र जाधव]] म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील [[सत्यजित राय]] आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देवून जातात.”
 
==कारकीर्द==