"सैफ अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''सैफ अली खान''' (जन्म: १६ ऑगस्ट १९७०) हा [[भारत]]ामधील एक आघाडीचा सिने-[[अभिनेता]] व निर्माता आहे. [[क्रिकेट]]पटू [[मन्सूर अली खान पटौदी]] व [[बॉलिवूड]] अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या [[परंपरा (हिंदी चित्रपट)|परंपरा]] ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा [[फिल्मफेअर पुरस्कार]] व एक [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] इत्यादी अनेक [[पुरस्कार]] मिळाले आहेत. २०१० साली सैफचा [[भारत सरकार]]ने [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

सैफ अली खान यांची मुलगी पत्नी [[करीना कपूर]] [[सारा अली खान]] सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेआहेत.
 
सैफ अली खान हा नास्तिक आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे.  धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो . मला वाटतं धर्मामुळे माझा देव, तुमचा देव, कुणाचा देव चांगला आणि योग्य अशा समस्या उद्भवू लागतात. मी प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. मी जास्त आध्यात्मिक आहे.” असे सैफ म्हणाला.
 
==चित्रपट यादी==