"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६४७:
बाबासाहेब आंबेडकर हे [[बहुभाषी]] होते. ते [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[फारसी]] भाषा, [[गुजराती भाषा|गुजराती]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[कन्नड भाषा|कन्नड]] अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, मराठीसह अनेक [[भाषा]]ंवर त्यांचे प्रभुत्व होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१, ८१, ८८, ८९, ९०|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=२०, २३, १४४, १४९, १५०|language=मराठी}}</ref> जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.<ref name="auto29" />
 
=== देव आणि धर्माबद्दल विचार ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[नास्तिकता|नास्तिक]] होते. त्यांचा [[देव|देवावर]] अजिबात विश्वास नव्हता. पण ते [[निधर्मी]] किंवा [[धर्मविरोधी]] नव्हते, तर समाजासाठी [[धर्म]] आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा [[नैतिक पाठराखण|नैतिक संहिता]], [[समता|समानता]], [[प्रेम]], [[न्याय]] यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/06/phule-ambedkar-ki-vaichariki-aur-virasat_bajrang-bihari-yiwari/|title=फुले-आंबेडकर की वैचारिकी और विरासत|last=तिवारी|first=Bajrang Bihari Tiwari बजरंग बिहारी|date=2016-06-05|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-08-27}}</ref> त्यांनी [[धर्मनिरपेक्षता]] या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी भारतीय संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.