"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ त्रुटी सुधारल्या
ओळ १:
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2015/12/ambedkar-an-empathetic-economist-hindi/|title=आम्बेडकर : एक हमदर्द अर्थशास्त्री|last=गौहर|first=Rajesh Kumar ‘Gauher’ राजेश कुमार|date=2015-12-01|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref>{{करिता|'''आंबेडकर'''|आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = <sub>[[बोधिसत्व]]</sub> <br /><sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर</sub>
ओळ ४४५:
== अर्थशास्त्रीय कार्य ==
[[चित्र:B.R. Ambedkar in 1950.jpg|left|thumb|274x274px|१९५० मधील बाबासाहेब आंबेडकर]]
बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics-hindi/|title=प्रबुद्ध अर्थशास्त्र : आंबेडकर और उनकी आर्थिक दृष्टि|last=स्टीफेन|first=Cynthia Stephen सिंथिया|date=2017-06-15|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2015/12/ambedkar-an-empathetic-economist-hindi/|title=आम्बेडकर : एक हमदर्द अर्थशास्त्री|last=गौहर|first=Rajesh Kumar ‘Gauher’ राजेश कुमार|date=2015-12-01|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>[https://m.youtube.com/watch?v=Ae57-Ao8FD0 अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर]</ref> अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.<ref name=IEA>{{स्रोत पुस्तक|last=IEA|title=IEA Newsletter&nbsp;– The Indian Economic Association(IEA)|publisher=IEA publications|location=India|page=10|url=http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|chapter=Dr. B.R. Ambedkar's Economic and Social Thoughts and Their Contemporary Relevance|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131016045757/http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|archivedate=16 October 2013|df=dmy-all}}</ref> त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. [[शरद पवार]] यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.<ref name=TNN>{{स्रोत बातमी|last=TNN|title='Ambedkar had a vision for food self-sufficiency'|url=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|accessdate=15 October 2013|newspaper=The Times of India|date=15 October 2013|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20151017053453/http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|archivedate=17 October 2015|df=dmy-all}}</ref> आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.<ref name=Mishra>{{स्रोत पुस्तक|last=Mishra|first=edited by S.N.|title=Socio-economic and political vision of Dr. B.R. Ambedkar|year=2010|publisher=Concept Publishing Company|location=New Delhi|isbn=818069674X|pages=173–174|url=https://books.google.com/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA173&lpg=PA173&dq=the+contribution+of+Ambedkar+on+post+war+economic+development+plan+ofaIndia&source=bl&ots=rE-jG87hdH&sig=4JRU_C0-n6sfc9gRSgDoietEPEU&hl=en&sa=X&ei=2x1AUrSoF4i80QWhtoDwDg&ved=0CEoQ6AEwBQ#v=onepage&q=the%20contribution%20of%20Ambedkar%20on%20post%20war%20economic%20development%20plan%20of%20India&f=false}}</ref> त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.<ref name="Zelliot Ambedkar and America">{{स्रोत बातमी|last=Zelliot|first=Eleanor|title=Dr. Ambedkar and America|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|accessdate=15 October 2013|newspaper=A talk at the Columbia University Ambedkar Centenary|year=1991|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131103155400/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|archivedate=3 November 2013|df=dmy-all}}</ref>
 
त्यांनी [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रावर]] तीन पुस्तके लिहिली: '[[ईस्ट इंडिया कंपनी]]चे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', '[[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि '[[द प्रॉब्लम ऑफ द रूपी|द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन]]' <ref name=autogenerated3>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aygrt.net/publishArticles/651.pdf |accessdate=28 November 2012}}{{dead link|date=May 2016|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131102191100/http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |archivedate=2 November 2013 |df=dmy-all}}</ref><ref name=autogenerated1>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130228060022/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |archivedate=28 February 2013 |df=dmy-all}}</ref> या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले.
 
=== चलनाच्या सुवर्ण विनिमय पद्धतीवरील विचार व भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ===
आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/india/india-news-india/b-r-ambedkar-said-currency-should-be-replaced-every-10-years-prakash/)|title=B R Ambedkar said currency should be replaced every 10 years: Prakash|date=2016-11-12|website=The Indian Express|language=en|access-date=2021-06-05}}</ref><ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी [[सुवर्ण विनिमय परिमाण]] (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/articleshow/22494430.cms|शीर्षकtitle=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|संकेतस्थळwebsite=Maharashtra Times|भाषाlanguage=mr|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983|title=आंबेडकर को मात्र ‘दलित-नेता’ कहना उनके साथ सबसे बड़ा अन्याय|date=2018-04-14|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-06-05}}</ref>
 
[[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरुन प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे ''चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा'', या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.{{दुजोरा हवा}} आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. ''रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी [[रॉयल कमिशन]]ची स्थापना केली. या कमिशनसमोर बाबासाहेबांनी दिलेल्या साक्षीत ''आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे?'' हे दोन प्रश्न मांडले. या वादात बाबासाहेबांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. बाबासाहेबांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> [[भारतीय रिझर्व्ह बँक]]ेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/india/zee-jankari-important-facts-of-dr-bhimrao-ambedkar/288606|title=Zee जानकारी : किसने रची थी डॉ. अंबेडकर के बारे में भ्रम फैलाने की साजिश|date=2016-04-15|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-06-05}}</ref>''
 
ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्त्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref>
ओळ ४७६:
 
=== वित्त आयोग ===
कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या ''इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया'' या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय [[वित्त आयोग]]ाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://doj.gov.in/page/about-dr-b-r-ambedkar|शीर्षक=About Dr. B. R. Ambedkar {{!}} Department of Justice {{!}} Ministry of Law & Justice {{!}} GoI|संकेतस्थळ=doj.gov.in|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/b-r-ambedkar-facts-1100782-2017-12-05|शीर्षक=Remembering B R Ambedkar: Facts about the principal architect of the Constitution of India|last=DelhiDecember 5|पहिले नाव=India Today Web Desk New|last2=December 5|first2=2017UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=Ist|first3=2017 18:13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://www.constitutionofindia.net/constitution_assembly_debates/volume/9/1949-08-10|शीर्षकtitle=CADIndiaConstitution of India|संकेतस्थळwebsite=www.constitutionofindia.net|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA176&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIQzAE#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar|last=Mishra|first=S. N.|date=2010|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-674-9|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=riTiTry4U3EC&pg=PA100&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEILzAB#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Dr. Ambedkar and Social Justice|last=Chitkara|first=M. G.|date=2002|publisher=APH Publishing|isbn=978-81-7648-352-0|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=X_iBDwAAQBAJ&pg=PA26&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIXTAI#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=January 2019 Exams Exclusive|last=Sharma|first=Dheeraj|last2=Exclusive|first2=Exams|date=2019-01-02|publisher=DHEERAJ SHARMA|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics/|शीर्षकtitle=Ambedkar’s ‘enlightened economics’|last=स्टीफेन|पहिले नावfirst=Cynthia Stephen सिंथिया|दिनांकdate=2017-06-15|संकेतस्थळwebsite=Forward Press|भाषाlanguage=en-US|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://hindi.news18.com/news/nation/birth-day-special-story-on-doctor-bhim-rao-ambedkar-1341320.html|शीर्षकtitle=वक्त से आगे थे बाबा साहेब, ऐसे मिला था 'आंबेडकर' उपनाम|दिनांक=1970-01-01|संकेतस्थळwebsite=News18 India|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref><ref>{{Citeसंकेतस्थळ webस्रोत|url=https://mwww.aajtak.in/general-knowledge-in-hindi/indian-constitution-political-science-civics-general-knowledge-in-hindieducation/story/bhimrao-ambedkar-birth-anniversary-know-works-of-ambedkar-for-india-tedu-1075679651432-2019-04-14|title=जानें- अंबेडकर के वो काम, जिन्हें हमेशा याद रखेगा हिंदुस्तान|website=https://m.aajtak.inआज तक|language=hi|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/power-road-and-water-delhi/dr-ambedkar-was-the-foundation-of-the-international-centre/articleshow/47030994.cms|शीर्षकtitle=डॉ आंबेडकर इंटरनैशनल सेंटर का हुआ शिलान्यास|संकेतस्थळwebsite=Navbharat Times|भाषाlanguage=hi|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाurl=http://pranabmukherjee.nic.in/sph040914.html|शीर्षकtitle=श्री प्रणब मुखर्जी: भारत के पूर्व राष्ट्रपति|संकेतस्थळwebsite=pranabmukherjee.nic.in|ॲक्सेसदिनांकaccess-date=20202021-0406-0905}}</ref>
 
=== सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप ===
ओळ ४८७:
भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. [[हिंदू कोड बिल]] (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/ambedkar-was-in-favour-of-hindu-code-bill/articleshow/59906235.cms|title=Ambedkar was in favour of Hindu Code Bill: Jyoti Wankhede – Times of India|work=The Times of India|access-date=2018-04-02}}</ref>
 
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.<ref>[https://m.youtube.com/watch?v=bN9kPv0Dro8 [[सर्वव्यापी आंबेडकर]] : राजकीय नेते आंबेडकर : - हिंदू कोड बिल]</ref><ref>[https://m.youtube.com/watch?v=u3McPRRXhm8 हिंदू कोड बिल - (प्रधानमंत्री: हिंदी मालिका)]</ref> हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बीलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dalithistorymonth.medium.com/@dalithistorynow/the-hindu-code-bill-babasaheb-ambedkar-and-his-contribution-to-womens-rights-in-india-872387c53758|title=The Hindu Code Bill — Babasaheb Ambedkar and his Contribution to Women’s Rights in India|last=Month|first=Dalit History|date=2019-04-17|website=Medium|language=en|access-date=2021-06-05}}</ref> संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.<ref name="auto20">{{Cite web|url=https://m.thewirehindi.com/article/hindu-code-bill-controversy/6046/amp|title=आज ही के दिन 1947 में पेश हुआ हिंदू कोड बिल, ​कट्टरपंथियों ने काटा था बवाल &#124; The Wire – Hindi – Hindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi|website=m.thewirehindi.com}}</ref> भारतीय स्वातंत्र्यानंतर [[जवाहरलाल नेहरू]]ंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरु केली.<ref name="auto20" /><ref name="auto5">{{Cite web|url=https://satyagrah.scroll.in/article/111044/hindu-code-bill-1955-history|title=हिंदू कोड बिल : महिलाओं को अधिकार दिलाने की इस ईमानदार पहल पर आरएसएस को क्या ऐतराज़ था?|first=अनुराग|last=भारद्वाज|website=Satyagrah}}</ref>
 
बाबासाहेबांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत [[फेब्रुवारी ५|५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९५१|१९५१]] रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Levy|first=Harold Lewis|date=1968|title=Lawyer-Scholars, Lawyer-Politicians and the Hindu Code Bill, 1921-1956|url=https://www.jstor.org/stable/3053005?seq|journal=Law & Society Review|volume=3|issue=2/3|pages=303–316|doi=10.2307/3053005|issn=1#metadata_info_tab_contents0023-9216}}</ref> [[भारताचे राष्ट्रपती]] [[राजेंद्र प्रसाद]], [[भारताचे गृहमंत्री]] व [[भारताचे उपपंतप्रधान|उपपंतप्रधान]] [[वल्लभभाई पटेल]], उद्योगमंत्री [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], हिंदू महासभेचे सदस्य [[मदन मोहन मालवीय]] आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://drambedkarbooks.com/tag/hindu-code-bill/|title=Hindu Code Bill {{!}} Dr. B. R. Ambedkar's Caravan|website=drambedkarbooks.com|language=en|access-date=2018-04-02}}</ref> बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे :
# जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत
# मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
ओळ ५०१:
Women Measure Legislation|url=https://www.onlinejournal.in/IJIRV2I3/002.pdf|journal=Imperial Journal of Interdisciplinary Research (IJIR)|volume=|pages=१ ते ४|via=}}</ref>
 
या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/news/india/ambedkar-resigned-as-law-minister-from-nehrus-cabinet-when-govt-refused-to-back-hindu-code-bill_1850749.html|title='Ambedkar resigned as law minister from Nehru's cabinet when govt refused to back Hindu Code Bill'|date=2016-01-31|website=Zee News|language=en|access-date=2021-06-05}}</ref> त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी [[२७ सप्टेंबर]] [[इ.स. १९५१]] रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात ''हिंदू कोड बिलाचा खून झाला'' अशी बातमी आली होती.<ref name="auto31" /><ref name="auto5" /><ref>दैनिक नवशक्ती दिनांक १२ ऑक्टो. १९५१ पृष्ठ ३</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Magre|first=Sunita|date=2017-12-17|title=dr babasaheb ambedkar and hindu code bill|url=https://www.researchgate.net/publication/321869023_dr_babasaheb_ambedkar_and_hindu_code_bill}}</ref>
 
पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: