"बुराकुमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''बुराकुमीन''' (जपानी: 部落民) किंवा '''बुराकू''' हा [[जपान]] मधील एक समाज आहे, जो [[जपान]]च्या पारंपारिक जातीव्यवस्थेतील एक [[अस्पृश्य]] समाज होता. २०१५ मध्ये या समाजाची लोकसंख्या जवळपास तीस लाख होती.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-34615972|title=BBC News|date=2015-10-23|language=en-GB}}</ref>
 
बुराकुमीन वर्ग परंपरागत व्यवसाय म्हणून जपानमध्ये हलकी समजली जाणारी कामे करत असत; जसे की, डोंब किंवा चांडाळ, चर्मकार, खाटीक काम इत्यादी. कालांतराने जपानमधील ''इडो कालखंडात'' किंवा ''टोकूगावा समाजव्यवस्थेत'' हा समाज [[जात|जातीव्यवस्थेतील]] अस्पृश्य वर्ग म्हणून गणल्या जाऊ लागला. त्यामुळे बुराकुमीन लोकांना गंभीर भेदभाव, तुच्छतेची वागणूक, सामाजिक आणि आर्थिक शोषण तसेच बहिष्काराचा सामना करावा लागत असे.