"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎गुगल डुडल: संदर्भ दोष सुधारला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६३:
''इंडिया अँड चायना'' या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref name="auto21">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref>
 
[[शहापूर तालुका|शहापूर तालुक्यातील]] [[किन्हवली]] येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या [[इंडियन पिनल कोड]]च्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व [[दादर]]च्या [[हिंदू कॉलनी|हिंदू कॉलनीमध्ये]] राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारुन डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी [[ठाणे]] येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.<ref name="auto6">{{Cite web|url=http://prahaar.in/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2/|title=..आणि बाबासाहेबांनी चंदुलाल शहा यांना आरोपातून सोडविले! &#124;|first=Priyanka|last=Gaikwad}}</ref> सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. [[वाशिंद]] येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.<ref>{{Cite nameweb|url="auto6"http://prahaar.in/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2/|title=..आणि बाबासाहेबांनी चंदुलाल शहा यांना आरोपातून सोडविले! &#124;|first=Priyanka|last=Gaikwad}}</ref>
 
== अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा ==