"गुणरत्न सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{उल्लेखनीयता}}
'''गुणरत्न सदावर्ते''' हे महाराष्ट्रातील [[वकीलविधिज्ञ]] आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते,. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याने ते देऊ नये यासाठी सदावर्ते यांनी [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयात]] याचिका यशस्वीपणे लढवली. आहेमराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाद्वारे ५ मे २०२१ रोजी रद्दबादल ठरवण्यात आले. हीमराठा समाजाला दिलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे, त्यामुळे ते रद्द करावे अशी याचिका ॲड. जयश्री पाटील यांनी दाखल केली आहेहोती. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा समाजालाआरक्षण सामाजिककायद्यास आणिन्यायालयात शैक्षणिकआव्हान मागासदेणारे (SEBC)ज्येष्ठ प्रवगातंर्गतस्वातंत्र्यसेनानी दिलेलेडॉ. आरक्षणएल.के. सर्वोच्चपाटील न्यायालयातयांच्या बुधवारीत्या झालेल्याकन्या सुनावणीवेळी रद्दबादल ठरवण्यात आलेआहेत.
 
२०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
 
ॲडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
 
काही वर्षांपूर्वी सदावर्ते [[नांदेड]]हून येऊन [[मुंबई]]त स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागले. वकिलीअगोदर ते शिक्षणाने [[वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन|वैद्यकीय]] डॉक्टरही झाले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते.
 
==कौटुंबिक माहिती==