"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६९:
 
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.<ref name="auto13"/> जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे, असे [[गेल ऑमवेट|डॉ. गेल ऑमवेट]] सांगतात.<ref name="auto13">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-43756471|title=दृष्टिकोन : न्यूयॉर्क आणि शिकागोमध्येही फडकतोय आंबेडकरांचा निळा झेंडा|first=डॉ गेल|last=ऑमवेट|date=13 एप्रिल 2018|via=www.bbc.com}}</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-43620153|title=#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या|first=दिव्या|last=आर्य|date=3 एप्रि, 2018|via=www.bbc.com}}</ref> आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>{{Cite web|url=http://thewirehindi.com/30384/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/|title=प्रासंगिक: जब नौ साल की उम्र में कोरेगांव गए आंबेडकर को जातीय भेदभाव का सामना करना पड़ा|website=thewirehindi.com}}</ref> [[इ.स. १९३५]]-[[इ.स. १९३६|३६]] या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|शीर्षक=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.<ref>https://hindi.theprint.in/opinion/ambedkars-autobiography-is-not-taught-in-india-but-columbia-university/55760/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|शीर्षक=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-26}}</ref>
 
राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा [[टिळक]] व [[आगरकर]] यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. बाबासाहेब आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते.
 
=== साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष ===