"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६६:
दक्षिण आफ्रिकेतील [[जोहान्सबर्ग विद्यापीठ|जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून]] त्यांनी पीएचडी मिळवली आहे. आफ्रिकन विद्यापीठातून [[पीएचडी]] मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत.<ref name="auto1"/><ref name="auto"/>
 
शिक्षण घेत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघात 'सेक्रेटरिएट इंटर्न' म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्यासोबत इतर पाच जणही निवडले गेले होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref> त्यानंतर ते [[स्वित्झर्लंड]]ला गेले आणि तेथे चार महिने वास्तव्य केले. तेथे त्यांना संयुक्त राष्ट्रांतल्या तज्ज्ञांसोबत प्रतिवेदकांसोबत आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=शिरसाठ|first=विनोद|date=१४ नोव्हेंबर २०२०|editor-last=पाटील|editor-first=सुहास|title=नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे|journal=[[साधना (साप्ताहिक)|साधना]]|language=मराठी|pages=५४}}</ref>
 
इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना "[[दलित]]" म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. [[पायल तडवी आत्महत्या]] प्रकरणानंतर [[बीबीसी|बीबीसी मराठी]]सोबत त्यांनी परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावे लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असे एंगडे यांनी सांगितले आहे.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-48523216|title='परदेशी जाऊन बाबासाहेबांसारख्या पदव्या घेणार असे वाटले पण जातीने तिथेही पिच्छा सोडला नाही'|via=www.bbc.com}}</ref><ref name="auto1"/><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-48548257|title='देश छोड़ने पर भी जाति ने पीछा नहीं छोड़ा'|via=www.bbc.com}}</ref>