Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
नमस्कार
 
मीमाझे नाव संदेश हिवाळे, मी एक मराठी प्रेमी असून लेखन करणे हा माझा छंद आहे. १२ जुलै २०१६ पासून मी मराठी विकिपीडियाचाविकिपीडियावर एकलेखन सदस्यकरीत आहे. ७ फेब्रुवारी २०२१ पासून मी येथे [[:विकिपीडिया:रोलबॅक|द्रूतमाघारकार]] (Rollbacker) म्हणून कार्यरत आहे. मी मराठी विकिपीडियावरील सर्वात सक्रीय संपादक आहे.

मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. महतत्त्वपूर्ण, उल्लेखनीय, प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला खूप आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणावेआणणे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. विकिपीडियावर नासाडी/उत्पात करणारी संपादने रोकण्याचेही मी काम करतो. मी सर्व प्रकारच्या लेखांत संपादन करत असलो तरी "संस्कृती", "कला", "[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]", "राजकारण", "धर्म", " बौद्ध धर्म ", आणि "समाज" हे माझे आवडीचे विषय आहेत.
 
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच [[:mr:user talk:Sandesh9822|माझ्या चर्चापानावर]] संदेश द्यावा.