"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८:
 
== उच्च शिक्षण व संशोधन ==
येंगडे यांनी [[आशिया]], [[आफ्रिका]], [[युरोप]] आणि [[उत्तर अमेरिका]] या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी [[इंग्लंड]] आणि [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेमध्ये]] कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील [[बॉस्टन|बोस्टनमध्ये]] [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. [[जात]], [[वर्ण|वर्णभेद]], [[वंश (मानव वर्गीकरण)|वंश]] हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते [[दलित]] आणि [[आफ्रिकन अमेरिकन|कृष्णवर्णीय]] अभ्यासाचा एक सिद्धांत विकसित करण्यात सामील आहे.<ref name="auto1"/><ref name="auto"/> येंगडे यांच्या कार्यालयात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[माल्कम एक्स]] या दोन उल्लेखनीय मानवाधिकार कार्यकर्त्यांची छायाचित्रे लावलेली आहेत.
 
दक्षिण आफ्रिकेतील [[जोहान्सबर्ग विद्यापीठ|जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून]] त्यांनी पीएचडी मिळवली आहे. आफ्रिकन विद्यापीठातून [[पीएचडी]] मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत.<ref name="auto1"/><ref name="auto"/>