"नागसेनवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divyamarati-social-commitment-2300827.html|title=नागसेनवन परिसरात वृक्षारोपण|date=2011-07-28|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी(?) औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लावले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/articleshow/58134959.cms|title=नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/aurangabad-news/dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrate-1227361/|title=भीमसागर उसळला|date=2016-04-15|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> [[नागसेनवन]] परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात [[जागतिक बौद्ध धम्म परिषद]] ही [[गौतम बुद्ध|भगवान बुद्धांच्या]] विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पार पडली होती. [[चौदावे दलाई लामा]] यांच्या उपस्थिती या परिषदेत होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://gbcindia2019.in/|title=Global Buddhist Congregation.|website=gbcindia2019.in}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/aurangabad/world-buddhist-dharma-conference-be-held-aurangabad/|title=औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती|date=21 नोव्हें, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada/world-buddhist-summit-aurangabad-236570|title=जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada/world-buddhist-meets-inaugaration-aurangabad-237515|title=औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागसेनवन" पासून हुडकले