"दलित साहित्यातील युगस्तंभ: अण्णा भाऊ साठे आणि बाबुराव बागुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
 
डॉ. नंदा तायवाडे यांनी या समीक्षा ग्रंथात प्राचीन सामाजिक - वाड्मयीन प्रकृतीचा वेध घेतला आहे. त्यातून शुद्रातिशूद्रांच्या अस्तित्वाचा आणि वाड्मयीन अभिव्यक्तीच्या अनेक महत्त्वपूर्ण संदर्भांना त्यांनी उजागर केले आहे. शिवाय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आकार पावलेल्या विद्रोहाचे वाड्मयीन स्वरूपही  उलगडले आहे. एकूण भारतीय समाजातील शुद्रातिशूद्रांसहित स्त्रियांच्या दास्यमुक्तीच्या लढ्यातील साहित्याची अनन्य साधारण भूमिका या दोन लेखकांच्या कथात्म साहित्यातून परिणामकारकतेने डॉ. नंदा तायवाडे यांनी मांडलेली आहे.
[[वर्ग:दलित साहित्य]]
[[वर्ग:मराठी पुस्तके]]
[[वर्ग:आंबेडकरवादी साहित्य]]
[[वर्ग:मार्क्सवाद]]