"नानासाहेब इंदिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सिध्दांत → सिद्धांत (4) using AWB
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५८:
विश्वरत्न महामानव,युगपुरूषडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला उजाळणी वऐतिहासीक घडामोडींचा परामर्श खालिलप्रमाणे
20/7/1924 रोजी बहिष्कृत हितकारीणी संस्था स्थापन केली.3/3/1927 रोजी समता सैनिक दल स्थापन केले 20/3/1927 रोजी महाडचा सत्याग्रह, 26/7/1927 रोजी अंबादेवी मंदिर सत्याग्रह, 14/6/1928 ला भारतीय बहिष्कृतशिक्षण मंडळ स्थापले, 22/9/1929 रोजी पर्वती पुणे सत्याग्रह,2/3/1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह,4/10/1930डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृष्यांचा प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना,7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 ला दुस-या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांना स्वतंत्र मतदार संघावरून गांधी आंबेडकरांत तिव्र मतभेद,23/9/1931 ला मुखेडचा सत्याग्रह केला.24 सप्टेंबर 1932 पुणे करार, जानेवारी 1933 तिस-या गोलमेज परिषदेहुन भारतात रवाना,1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट लागु.13/10/1935 येवले मुक्कामी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘मी जरी हिंदु धर्मात जन्मलो तरी हिंदु धर्मात मरणार नाही’’ही घोषणा केली.15/8/1936 ला स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला.1937 मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रीक निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे डॉ.आंबेडकरांसहित 14 उमेदवार निवडुन आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी पक्ष नेते होते.तर सभागृह उपनेते आर.आर.भोळे होते. या मध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे शामराव परूळेकर, करंदीकर,जमनादास मेहता,झाबवाला आदी खंदे सदस्य होते.मोठा पक्ष म्हणुन मुस्लीम लिग हा होता त्यांचे नेते सर देहलवी हे होते 12/2/1939 मोहाडी धुळे सत्याग्रह,2/7/1942 ला प्रथमच एक अस्पृष्य केंद्रिय मंत्रीमंडळात मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेबांचा भारताच्या व्हाइसरॉय कार्यकारी मंडळात समावेश झाला.19/7/1942 ला शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली,27/7/1942 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मजुरमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला. 8/7/1945 पिपिल्स ऐज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.4/6/1946 पुणे कौन्सील मोर्चा सत्याग्रह,27/6/1946 सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना,19/7/1946डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगाल विधिमंडळातुन घटना समितीवर निवडुन आले. 3/9/1946 ला नागपुर सत्याग्रह, 5/9/1946डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये कॉन्झर्वेटीव्ह इंडियन कमिटी समोर पुणे करार रद्द करण्याची व ब्रिटिश सरकारचा जातिय निवाडा लागु करण्याची मागणी केली.11/12/1946डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2/3/1947 ला लखनौ सत्याग्रह केला.15 मार्च 1947 बाबासाहेब आंबेडकरांनी ‘‘स्टेटस अॅन्ड मायनॉरिटीज’’हा ग्रंथ प्रकाशीत केला.29 एपिंल 1947 रोजी घटनेतुन अस्पृष्यता निवारण्याविषयी सतरावे कलम संमत केले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय ध्वज समितीचे सदस्य म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतुन अशोक चक्रांकित तिरंगा झेडा राष्ट्रध्वज म्हणुन निश्चीत केला.23 जुलै 1947डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर निवड झाली.3/8/1947 भारताचे कायदा मंत्री म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रीमंडळात समावेश15ऑगष्टला1947 भारत स्वतंत्र झाला.30/8/1947 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड.26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान भारतास अर्पण,8 मे 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणुन शपथ घेतली.26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक दिन. या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यघटनेव्दारे लोकभिमुख लोकशाही पेरली सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे महत्व पटवुन ‘‘एक व्यक्ती,एक मुल्य,एक मत’’ याचा सिद्धांत घटनेत मांडुन सर्वांना एका किंमतीत आणले,त्याच बरोबर न्याय,स्वातंत्र्य,समता मैत्रीबंधुत्व ही नितीतत्वे राज्य घटनेच्या माध्यमातुन लोकशाही बळकट होण्यासाठी रूजवली अन भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 5 फेब्रुवारी 1951डॉ..आंबेडकरांनी हिंदु कोड बिल लोकसभेत मांडले.27 सप्टेंबर हिंदुकोड बिल फेटाळल्याच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा त्याग केला.5 जानेवारी 1952 मुंबई लोकसभेत अपयश9 मार्च 1952डॉ. आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. मे 1954 भंडारा लोकसभेच्या राखिव मतदार संघातील पोटनिवडणुकित अपयश आले.1954 ला भारतीय बौध्दमहासभेची स्थापना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत खोती बिल, महार वतन बिल, हिंदुकोड बिल, मंत्र्यांचे वेतन बिल, लोकप्रतिनिधि बिल,कामगारांचे किमान वेतन बिल सादर केले.
[[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]