"गोपीनाथ मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २११:
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
 
गोपीनाथ मुंडे हे [[मराठवाडा विद्यापीठ]] आंदोलनात सहभागी होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन]]ात तुरुंगवासही भोगला होता.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/ramdas-athawale-share-his-memory-about-nomination-of-marathwada-university-6008603.html/</ref>
 
जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुण्डे-महाजन या जोडगोळीने केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसन्तराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी [[मराठवाडा|मराठवाड्यामध्ये]] एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांचं]] म्हणणं होतं. त्यामुळे मुण्डेचे लक्ष नेहमीच [[मराठवाडा]] आणि विशेषत: मतदारसंघावर असायचे.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/>