"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६६:
::: --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २१:२५, ६ जानेवारी २०२१ (IST)
:मी वर लिहिल्या प्रमाणे, डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या पुस्तकातील संदर्भ नकोत तर थेट मनुस्मृतीचे संदर्भ त्यांचे ग्राह्य भाषांतर पाहिजेत. असे संदर्भ दिल्याने ''संदर्भात असे लिहिलेच नाही'' किंवा ''संदर्भ चुकीचा आहे'' अथवा ''संदर्भातील वाक्याचा अर्थ चुकीचा काढला आहे'', इत्यादी अनेक प्रकारचे वितंडवाद टळतील. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:५८, ७ जानेवारी २०२१ (IST)
:::{{साद|अभय नातू}} तुमचा मुद्दा आणि उद्देश माझ्या लक्षात आलेला आहे, पण माझ्याकडे सध्या त्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. तरीही मी थोड्याच दिवसांत मनुस्मृतीतील मुळ मजकूर व त्यांचे भाषांतर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आपण बाकीच्या उपविभागांवर काम करत करावे, ही विनंती. धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] ०९:५८, ७ जानेवारी २०२१ (IST)