"सुरेंद्रनाथ टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
इतर पानावरील मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''सुरेंद्रनाथ टिपणीस''' हे १९००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात महाड नगरपालिकेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म मराठी [[चांद्रसेनीय कायस्थ प्रभू]] कुटुंबात झाला होता. ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] होते. [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]] व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह, [[महाड सत्याग्रह]] दरम्यान [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना]] मदत करण्याचे काम ते करीत होते. त्यांनी महाडची सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली जाहीर केली आणि १९२७ मध्ये आंबेडकरांना [[महाड]] येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. नंतर ते आंबेडकरांच्या [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाचे आमदार झाले. त्यांना 'दलितमित्र' आणि 'नानासाहेब' ह्या पदव्या दिल्या गेल्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=leuICwAAQBAJ&pg=PT138&dq=tipnis+ambedkar#v=onepage&q=tipnis%20ambedkar&f=false|title=Dalits and the Democratic Revolution: Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India|last=Omvedt|first=Gail|page=138|quote=G.N. Sahasrabudhe, a Brahman of the Social Service Legue, and Surendranath Tipnis, another CKP who was president of the Mahad municipality; Chitre and Tipnis were later to be elected as MLAs in Ambedkar's Independent Labour Party, while Sahasrabudhe went on to become the editor of Ambedkar's weekly Janata.}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=uesABAAAQBAJ&pg=PT163#v=onepage&q&f=false|title=Dalit Women's Education in Modern India: Double Discrimination|last=Shailaja Paik}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=From Concessions to Confrontation: The Politics of an Indian Untouchable Community|last=Jayashree Gokhale|publisher=popular prakashan|year=1993|page=91|quote=...satyagraha was the Samata Sangh (Equality League), an association founded by Ambedkar in 1926-27. The leadership of the Samata Sangh was largely upper caste-Hindu, and included some leaders of the non-Brahman movement in Maharashtra. Indeed it was through the help of Surendranath Tipnis (later known as Dalitmitra Nanasaheb Tipnis), a major caste Hindu lieutenant of Ambedkar, that the Depressed Classes Conference was convened From Self-Reform to Satyagraha}}</ref><ref name="chatterjee11">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&f=false|title=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011|page=66}}</ref>
 
 
टिपणीस हे [[महाड सत्याग्रह|महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या]] वेळी महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते. सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार देणारा मुंबई विधान सभेच्या ठरावाची अमंलबजावणी महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत करण्याचा ठराव त्यांनी महाड नगरपरीषदेत मंजूर करून घेतला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Samel|first=Swapna H.|date=1999|title=MAHAD CHAWADAR TANK SATYAGRAHA OF 1927: BEGINNING OF DALIT LIBERATION UNDER B.R. AMBEDKAR|दुवा=http://www.jstor.org/stable/44144143|journal=Proceedings of the Indian History Congress|volume=60|pages=722–728}}</ref>
 
ते आणि त्यांचे मामा अनंतराव चित्रे यांनी खोती विरोधी आंदोलनाचे दरम्यान आपल्या जमिनदारी अधिकारांचा त्याग करुन बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.<ref>{{जर्नल स्रोत|last=L|first=Kamble, Mohan|date=2003|title=The role of C K P leaders in making of modern Maharashtra|दुवा=http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/140659|journal=Ph.D Thesis|language=English|volume=|pages=450|via=Shodhganga: a reservoir of Indian Theses}}</ref>
 
== संदर्भ ==