"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
 
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
रोह्यातीलसंकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म२९ एप्रिल, १९९४ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई अंगणवाडी मध्ये शिक्षिका आहे.
 
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.