"तयप्पा सोनवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''तयप्पा हरी सोनवणे''' हे एक [[भारत|भारतीय]] राजकारणी आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे]] सदस्य म्हणून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय]] [[भारतीय संसद|संसदेच्या]] खालच्या सभागृहात [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/news/1998/feb/21pan.htm|title=Brothers' proxy battle in Pandharpur|publisher=Rediff|access-date=19 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceodelhi.gov.in/Notification/1957/List%20of%20MPs%201957.pdf|title=The Gazette of India|date=5 April 1957|publisher=MINISTRY OF LAW|access-date=19 January 2019}}</ref>
 
ते कक्कया समाजाचे पहिले [[वकील]][[खासदार]]. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]] जिल्ह्यातील [[सांगोला]] तालुक्यातील [[नाझरे]] या गावी झाला. त्यांना [[मराठी भाषा|मराठी]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] भाषा येत. ते [[अर्थशास्त्र]][[राज्यशास्त्र]] घेऊन [[बॅचलर ऑफ आर्ट्स|बी.ए.]] व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. [[मुंबई|मुंबईत]] वकिली शिकत असताना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन मिळाले. मुंबई महापालीकेमध्ये अधिकारी होते व नंतर धारावी मतदार संघातूनमतदारसंघातून महापालिकेचे सदस्य झाले. २६ जानेवारी १९५० रोजी अस्थित्वात आलेल्या पहिल्या हंगामी लोकसभेत खासदार होते. १९५७ साली सोलापूर व १९६२ साली [[पंढरपूर (लोकसभा मतदारसंघ)|पंढरपूर मतदारसंघातून]] निवडून येवून ते सलग १७ वर्षे खासदार राहिले. सन १९६३ मध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्र संघाच्या]] (युनो) २३व्या आमसभेत त्यांनी भारताच्या वतीने तिसरे भाषण केले. ते दिल्ली महापालिकेचे जन्मदातेही आहेत. लोकसभेत अनेकवेळा [[लोकसभेचा अध्यक्ष|सभापती]][[लोकसभेचा उपाध्यक्ष|उपसभापती]] यांच्या गैरहजेरीत हंगामी सभापतीपद म्हणून काम पाहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/news/1998/feb/21pan.htm|title=Brothers' proxy battle in Pandharpur|publisher=Rediff|access-date=19 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceodelhi.gov.in/Notification/1957/List%20of%20MPs%201957.pdf|title=The Gazette of India|date=5 April 1957|publisher=MINISTRY OF LAW|access-date=19 January 2019}}</ref>
 
== संदर्भ ==