"तयप्पा सोनवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"T.H. Sonawane" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ १:
 
'''तयप्पा हरी सोनवणे''' हे एक [[भारत|भारतीय]] राजकारणी आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे]] सदस्य म्हणून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय]] [[भारतीय संसद|संसदेच्या]] खालच्या सभागृहात [[लोकसभा|सभा लोकसभेवर]] निवडून गेले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/news/1998/feb/21pan.htm|title=Brothers' proxy battle in Pandharpur|publisher=Rediff|access-date=19 January 2019}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceodelhi.gov.in/Notification/1957/List%20of%20MPs%201957.pdf|title=The Gazette of India|date=5 April 1957|publisher=MINISTRY OF LAW|access-date=19 January 2019}}</ref>
 
ते कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी झाला. त्यांना मराठी, इंग्रजी, फ्रेंच भाषा येत. ते अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन बी.ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. मुंबईत वकिली शिकत असताना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन मिळाले. मुंबई महापालीकेमध्ये अधिकारी होते व नंतर धारावी मतदार संघातून महापालिकेचे सदस्य झाले. २६ जानेवारी १९५० रोजी अस्थित्वात आलेल्या पहिल्या हंगामी लोकसभेत खासदार होते. १९५७ साली सोलापूर व १९६२ साली पंढरपूर मतदारसंघातून निवडून येवून ते सलग १७ वर्षे खासदार राहिले. सन १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) २३व्या आमसभेत त्यांनी भारताच्या वतीने तिसरे भाषण केले. ते दिल्ली महापालिकेचे जन्मदातेही आहेत. लोकसभेत अनेकवेळा सभापती व उपसभापती यांच्या गैरहजेरीत हंगामी सभापतीपद म्हणून काम पाहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rediff.com/news/1998/feb/21pan.htm|title=Brothers' proxy battle in Pandharpur|publisher=Rediff|access-date=19 January 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceodelhi.gov.in/Notification/1957/List%20of%20MPs%201957.pdf|title=The Gazette of India|date=5 April 1957|publisher=MINISTRY OF LAW|access-date=19 January 2019}}</ref>
 
== संदर्भ ==
Line ६ ⟶ ८:
 
== बाह्य दुवे ==
 
* [http://164.100.47.194/loksabha/writereaddata/biodata_1_12/1383.htm भारतीय संसदेत वेबसाइटवर अधिकृत चरित्र रेखाटन]
 
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]]