"अशोक आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''अशोक मुकूंदराव आंबेडकर''' (चुलत नातू) (१९५० - २०१७) हे भारतीय बौद्ध... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''अशोक मुकूंदराव आंबेडकर'''
अशोक आंबेडकर हे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे पुत्र होत. त्यांना [[राजरत्न आंबेडकर|राजरत्न]] व संदेश ही दोन मुले होत. बाबासाहेबांचे सख्खे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्यात भारतीय बौद्ध महासभेवरील विश्वस्तपदावरून वाद झाले होते. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला असून भारतीय बौद्ध महासभेचे आपणच अध्यक्ष आहोत, असा अशोक आंबेडकर यांचा दावा होता. त्यांनी काही काळ भारतीय रिपब्लिकन पक्षातही काम केले होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष त्यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर हे बनले, जे आत्तापर्यंत त्या पदावर कायम आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|date=8 डिसें, 2017|website=divyamarathi|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/br-ambedkars-grand-nephew-ashok-m-ambedkar-dead-1785475|title=BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead|website=NDTV.com|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/ashok-aambedkar-passes-away/|title=अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)|accessdate=13 मार्च, 2019}}</ref>
अशोक आंबेडकर हे [[अंधेरी]] येथे वास्तव्यास होते. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. दादर येथील [[चैत्यभूमी]]वर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|date=8 डिसें, 2017|website=divyamarathi|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/br-ambedkars-grand-nephew-ashok-m-ambedkar-dead-1785475|title=BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead|website=NDTV.com|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/ashok-aambedkar-passes-away/|title=अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)|accessdate=13 मार्च, 2019}}</ref>
|