"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१०:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech 2.jpg|thumb|300px|right|एका सभेत भाषण करताना आंबेडकर]]
 
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.{{संदर्भ<ref हवा}} डॉ. गेल ऑमवेट यांच्या मतेname="auto13"/> जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे, असे [[गेल ऑमवेट|डॉ. गेल ऑमवेट]] सांगतात.<ref name="auto13">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-43756471|title=दृष्टिकोन : न्यूयॉर्क आणि शिकागोमध्येही फडकतोय आंबेडकरांचा निळा झेंडा|first=डॉ गेल|last=ऑमवेट|date=13 एप्रि, 2018|via=www.bbc.com}}</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्वाच्यामहत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-43620153|title=#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या|first=दिव्या|last=आर्य|date=3 एप्रि, 2018|via=www.bbc.com}}</ref> आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>{{Cite web|url=http://thewirehindi.com/30384/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/|title=प्रासंगिक: जब नौ साल की उम्र में कोरेगांव गए आंबेडकर को जातीय भेदभाव का सामना करना पड़ा|website=thewirehindi.com}}</ref> [[इ.स. १९३५]]-[[इ.स. १९३६|३६]] या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|शीर्षक=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात ‘पाठ्यपुस्तक’'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.<ref>https://hindi.theprint.in/opinion/ambedkars-autobiography-is-not-taught-in-india-but-columbia-university/55760/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|शीर्षक=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-26}}</ref>
 
=== साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष ===
{{झाले}}
इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क [[इ.स. १९१९]] पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतात]] आली, तेव्हा [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी ''अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,'' यासारख्या मागण्या केल्या होत्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०० व १०१|language=मराठी}}</ref> त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्साआपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरु ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१|language=मराठी}}</ref>
 
=== 'मूकनायक' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा ===
{{झाले}}
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे [[शाहू महाराज]] हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत [[मूकनायक]] नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशfतप्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील ''मनोगत'' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्याय कमी करण्यासाठी त्यांनी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref> आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री [[ई.एस. माँटेग्यू]] यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref>
 
=== अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग ===
{{झाले}}
आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील [[माणगाव]] या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की ''डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेचोसर्वांचेच कल्याण होईल.''<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२ व १०३|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chhatrapati-shahu-maharajs-hora-dr-ambedkar-done-right/articleshow/74715917.cms|शीर्षक=छत्रपती शाहू महाराजांचा होरा डॉ. आंबेडकरांनी खरा केला!|last=|first=|date=|work=Maharashtra Times|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
३० मे- ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ''अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद'' झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक [[विठ्ठल रामजी शिंदे]] यांचा निषेध करणारा ठराव पास करुन घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरुपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. ''अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत'', असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०३|language=मराठी}}</ref>
 
इ.स. १९२६ च्या मे महिन्यात [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[कोरेगाव तालुका|कोरेगाव तालुक्यातील]] [[रहिमतपुर]] येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ''सातारा जिल्हा महार परिषदे''चे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२५ व १२६|language=मराठी}}</ref>