"डॉ. आंबेडकर (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४४:
}}
 
'''डॉ. आंबेडकर''' ही [[इ.स. १९९२]]-[[इ.स. १९९३|९३]] मध्ये [[दूरदर्शन|डीडी नॅशनलनॅशनलवर]]वर प्रसारित झालेली एक [[हिंदी भाषा|हिंदी]] [[दूरचित्रवाणी]] मालिका आहे, ज्यामध्ये [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका अभिनेता [[सुधीर कुलकर्णी]] यांनी साकारली आहे.<ref name="auto">{{Cite web|url=https://hindi.theprint.in/opinion/after-38-years-of-independence-hindi-cinema-acknowledges-br-ambedkar-photographs-in-its-movies/160792/|title=लाइट्स, कैमरा, जाति- हिंदी सिनेमा में आजादी के 38 साल बाद आम्बेडकर की तस्वीरों को जगह मिली}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=xVpRtkeggp4|title=Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01|via=www.youtube.com}}</ref> ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये '''स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर''' या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या [[यूट्यूब|युट्युब]] चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
 
== हे सुद्धा पहा ==