"अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६:
 
== वारसा ==
“अण्णाभाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.”
— साहित्यिक [[वि.स. खांडेकर]]
 
साठे हे दलित समाजाचे विशेषत: मांग जातीचे प्रतीक बनले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक |first=Suryakant |last=Waghmore |chapter=Challenging Normalised Exclusion: Humour and Hopeful Rationality in Dalit Politics |page=151 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=N18lDAAAQBAJ&pg=PT151 |title=From the Margins to the Mainstream: Institutionalising Minorities in South Asia |editor1-first=Hugo |editor1-last=Gorringe |editor2-first=Roger |editor2-last=Jeffery |editor3-first=Suryakant |editor3-last=Waghmore |publisher=SAGE Publications |year=2016 |isbn=978-9-35150-622-5}}</ref>
* १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ४₹ च्या खास टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.<ref>https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-speech-annabhau-sathe-birth-anniversary-programme-203867</ref>