"केतकी माटेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
Reverted to revision 1802441 by अभय नातू (talk): उत्पात. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ ४१:
 
'''अवघा रंग एकचि झाला''' या मीना नेरुरकर लिखित नाटकात केतकीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हे एक संगीत नाटक असुन शास्त्रीय संगीतावर आधारित काही गाणी यात केतकीने सादर केली आहेत.
 
== संगीत दिग्दर्शन ==
केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. [[सुरेश वाडकर]] यांनी तो गायला आहे.
 
== चित्रपट कारकिर्द ==
Line ७१ ⟶ ७४:
|अनया/फुंतरू
|}
 
== चित्रपट (गायिका)==
 
{| class="wikitable sortable"
|-
! गीताचे बोल !! संगीतकार !! भाषा !! चित्रपट
|-
||"फिर से चमके टिम टिम तारे "|| आनंद कुऱ्हेकर || हिंदी || ''[[दशावतार (चित्रपट )]]''
|-
||"सुन जरा"|| अग्नी बैंड
|| हिंदी || ''शाळा''
|-
|| "मनात येते माह्या" || प्रवीण कुमार || मराठी || ''तानी''
|-
|| "अजुनही सांजवेळी" || प्रवीण कुमार || मराठी || रंगकर्मी
|-
|| "मला वेड लागले प्रेमाचे " || [[चिनार - महेश]] || मराठी || ''[[टाईमपास (चित्रपट)|टाईमपास]]''
|-
|| "तारा तारा" ||हृषीकेश, सौरभ, जसराज || मराठी || ''भातुकली''
|-
|| "माझे तुझे" || अविनाश - विश्वजीत || मराठी || ''[[इश्क वाला लव्ह]]''
|-
|| "सुन्या सुन्या " || [[चिनार - महेश]] || मराठी || ''[[टाईमपास २ (चित्रपट)|टाईमपास २]]''
|-
|| "कसा जीव गुंतला" || हृषीकेश, सौरभ, जसराज || मराठी || ''फुंतरू''
|-
|| "प्रियकरा" || हृषीकेश, सौरभ, जसराज || मराठी ||'' [[वाय झेड (चित्रपट)]]''
|-
|| "ओली ती माती " || [[नेहा राजपाल]] || मराठी ||'' [[फोटोकॉपि (चित्रपट)]]''
|-
|}
 
== अल्बम (गायिका)==
 
* अडम तडम (बाल-गीत)
* अबबबबं (बाल-गीत)
* आम्ही कोळ्याची पोर हाय (बाल-गीत)
* उठा उठा चिऊताई (बाल-गीत)
* एकदा काय झाले (बाल-गीत)
* एका माकडानं काढलं दुकान (बाल-गीत)
* एका माणसाची दाढी (बाल-गीत)
* काल लोटला (आल्बम - केतकी)
* कोकिळ म्हणतो काय करावे (बाल-गीत)
* चंद्र माझ्या ओंजळीत (आल्बम - केतकी)
* झुक झुक गाडी (बाल-गीत)
* जादू व्हावी एकदा तरी (बाल-गीत)
* जो जो रे अनसूया तनया (अंगाई गीत)
* टप टप पडती (बाल-गीत)
* नादावलं पाखरू (आल्बम - केतकी)
* पाखरा पाखरा येऊन जा
* पुन्हा एकदा (आल्बम - केतकी)
* बेडूक शाळेमध्ये गेला (बाल-गीत)
* भास हा (आल्बम - केतकी)
* मनमोहना (आल्बम - केतकी)
* मनूताई आली (बाल-गीत)
* माझ्या मना (आल्बम - केतकी)
* या मोठ्यांना काही (बाल-गीत)
* सांग ना आई (बाल-गीत)
* सुट्टी एके सुट्टी (बाल-गीत)
* स्वप्नात पाहिली राणीची बाग (बाल-गीत)
 
==संदर्भ==
* [https://www.facebook.com/ketaki.Official/केतकी माटेगावकर यांचे फेसबुकवरील पान]
* <ref>http://www.marathi.tv/actress/ketaki-mategaonkar/</ref>
*<ref>https://en.wikipedia.org/wiki/Ketaki_Mategaonkar </ref>
 
{{DEFAULTSORT:माटेगावकर, केतकी}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:पुणे निवासी]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]