"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५:
 
== अविद्या ==
बुद्धांनी अज्ञानाला मानवी जीवनातला एक अडथळा मानले आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान [[महात्मा फुले]] यांनी अज्ञानाबद्दल बोलताना म्हटले आहे की "विदये विना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले." या अविद्येवरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय. मानवी जीवनाला ना सुरूवात आहे ना अंत आहे, ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वेगाने घडयाळा प्रमाणेघड्याळाप्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणा-याफिरणाऱ्या चक्रालाच भवचक्र, संसारचक्र, किंवा जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात. याला चोवीस कडया,आ-या किंवा आऱ्या आहेत. अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आ-याआऱया आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आ-याआऱ्या आहेत. मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा अनआणि दुसरा प्रगतीचा मार्ग. प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास [[निर्वाण]] प्राप्त होते.
 
तेव्हा अविद्ये विशयी म्हणजेच अधोगती विशयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच 1) अविद्या 2) संस्कार 3) विज्ञान 4)नामरूप 5) षडायतन 6)स्पर्ष 7) वेदना 8)तृष्णा9)उपादान (ग्रहण) 10)भव 11)जाती (जन्म)12)दुःख हेच ते मानवाच्या अधोगतीमार्गातले बारा निदान होत.बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या,अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते.ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो.हणजेच कुशल अष्या सम्यक मार्गाकडे कुच करतो.तो प्रज्ञावान बनतो.
 
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अन प्रकृती या उक्ती प्रमाणे मानवात अशि अनेक प्रवृत्ती किंवा अडथळे विदयमान आहेत उपरोक्त सर्व ध्यानांच्या ध्यानधारणेने मानवाने प्रयत्न करून ते अंगीकारले तर आपली वाटचाल बुध्दत्वाकडे नक्कीच सुरू होईल व आपण प्रबुध्द मानव म्हणुन ओळखु.
 
तेव्हा अविद्ये विशयीअविद्येविषयी म्हणजेच अधोगती विशयीविषयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच 1) अविद्या, 2) संस्कार, 3) विज्ञान, 4) नामरूप, 5) षडायतन, 6) स्पर्ष, 7) वेदना, 8)तृष्णा9 तृष्णा, ९) उपादान (ग्रहण), 10१०) भव, 11११) जाती (जन्म)12, १२) दुःख हेचहे ते मानवाच्या अधोगतीमार्गातलेअधोगती मार्गातले बारा निदान होत. बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या, अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते. ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो.हणजेच म्हणजेच कुशल अष्याअशा सम्यक मार्गाकडे कुच करतो.तो प्रज्ञावान बनतो.
 
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अन प्रकृती या उक्ती प्रमाणे मानवात अशिअशा अनेक प्रवृत्ती किंवा अडथळे विदयमानविद्यमान आहेत. उपरोक्त सर्व ध्यानांच्या ध्यानधारणेने मानवाने प्रयत्न करून ते अंगीकारले तर आपलीमानवाची वाटचाल बुध्दत्वाकडे नक्कीचबुद्धत्वाकडे सुरू होईल व आपणमानव प्रबुध्दप्रबुद्ध मानव म्हणुन ओळखुओळखला जाईल.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]