"भारताची संविधान सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९८:
{{हेसुद्धा पाहा|भारतीय संविधान}}
९ डिसेंबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता संविधान सभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले, तेथे २०७ सदस्य उपस्थित होते. १९४७ च्या सुरुवातीस, मुस्लिम लीग आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी सामील झाले आणि संविधानसभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली. २४ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेचा परिणाम झाला ( [[प्रजासत्ताक दिन (भारत)|प्रजासत्ताक दिन]] ) म्हणून आणि संविधान सभा ही भारताची अस्थायी संसद बनली (१९५२ मध्ये नव्या राज्यघटनेअंतर्गत झालेल्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत सुरू).
 
== संविधान सभेची कामे ==
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ अन्वये, संविधान सभा सार्वभौम बनवली व आणि तिला कायदेमंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला. यानुसार संविधान सभेला दोन प्रमुख कार्ये देण्यात आली ती म्हणजे : स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे करणे. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. जेव्हा संविधान सभा संविधान निर्मितीचे कार्य करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करतांना ग.वा. मावळणकर तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असत.
 
वरील दोन कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली.
* मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.
* २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने [[भारताचा राष्ट्रीय ध्वज]] स्वीकृत केला. त्याचे डिझाईन आंध्रप्रदेशचे [[पिंगली वेंकय्या]] यांनी तयार केले होते.
* २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने [[भारताचे राष्ट्रगीत]] आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.
* २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीमध्ये २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. तसेच निवडणुका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली.
 
== संघटना ==