"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
 
== अटक ==
मे २०११ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र एटीस ने शीतल साठे, सचिन माळी तसेच त्यांच्या कबीर कला मंचाच्या अन्य सहकाऱ्यांच्यावर नक्षलवादी असल्याचे व [[नक्षलवाद|नक्षलवादाचे]] समर्थन करण्याचे आरोप ठेवत त्यांच्यावर तसे खटले दाखल केले. कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते. अनेक वर्षे एटीएस त्यांच्या मागावर होते. अखेर २ एप्रिल २०१३ शीतल साठे व सचिन माळी दोघांनीही [[महाराष्ट्र विधानसभा|विधानभवन]] परिसरात आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. तथापि, साठे व माळी यांनी त्यांच्यावरील आरोप मान्य करण्यास नाकारले. [[गिरीश कर्नाड]], रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो यांचा दोघांनाही पाठिंबा होता.<ref name="auto1"/><ref name="auto"/><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/|title=शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!|date=2013-04-22|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/|title=शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण|date=2013-04-03|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref> शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे हायकोोोोोोोोोर्टद्वारर्टद्वार्टद्वर्टद्र्टदर्टर्र शीतल साठेंना मानव आधारावर जामीन देण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/hc-grants-bail-to-naxal-sympathiser-sheetal-sathe-139775/|title=शीतल साठे यांना जामीन मंजूर|date=2013-06-27|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले