"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Filled in 2 bare reference(s) with reFill 2
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
| स्वाक्षरी चित्र =
}}
'''शीतल साठे''' (जन्म: ५ मार्च १९८६) या एक मराठी लोकगीतलोककलाकार, [[गायक|गायिका]], [[शाहीर]], [[कवी|कवयित्री]] आणि [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. [[दलित]], वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. [[भांडवलशाही|भांडवलदारांविरोधात]] त्या आवाज उठवतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://zeenews.india.com/marathi/news/mumbai/artists-or-naxalites/158717|title=कलाकार की नक्षलवादी?|date=2 एप्रि, 2013|website=24taas.com}}</ref>
 
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार ''विद्रोही शाहीर जलसा'' प्रकारची गीते गातात. त्यात [[बिहार|बिहारच्या]] मजूरांची, [[पंजाब|पंजाबच्या]] शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, "देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात."<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-38405114|title=शीतल के गीतों में है दलित संघर्ष की तपिश|first=संजीव|last=माथुर|date=23 डिसें, 2016|via=www.bbc.com}}</ref>
 
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले