"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३६:
== जय भीम कॉम्रेड ==
पटवर्धनांचा चित्रपट, '[[जय भीम कॉम्रेड]]' पासून शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली.
 
आनंद पटवर्धन यांनी तयार केलेल्या [[जयभीम कॉम्रेड]] या डॉक्युमेंट्रीमध्येही शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी या दोघांच्या कार्याचा गौरव केला आहे. या डॉक्युमेंट्रीला राज्य सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळाले होते.
 
== आरोप ==
महाराष्ट्र सरकारने शीतल साठे व पती सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप लावले होते. गेली चार वर्षं एटीएस त्यांच्या मागावर होतं. अखेर २ एप्रिल २०१३ दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
 
मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/sheetal-sathe-sachin-mali-naxalit-only-102653/|title=शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!|date=2013-04-22|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref> याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवधानिक गतिविधि निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/|title=शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण|date=2013-04-03|work=Loksatta|access-date=2018-05-29|language=mr-IN}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शीतल_साठे" पासून हुडकले