"भारतातील राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४५०:
# संत रोहिदास नवपरिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य
# [[सुराज्य निर्माण सेना]]
 
== अन्य माहिती ==
२०१८ साली,
 
* देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द होते.
* देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द होता.
* देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द होते.
* देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द होते.
* देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द होता.
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द होता.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत होते.
* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष होते, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष होते.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
* ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष होते.
 
काही 'खास' नावांचे पक्ष :-
 
* अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
* अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
* अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
* आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
* आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
* आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* ऑल इंडिया गांधी काँग्रेस (बंगलोर-कर्नाटक)
* बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
* भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
 
== संदर्भ ==