"भारतीय संविधान दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[File:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|right|300px|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]].]]
 
'''संविधान दिन''' किंवा '''राष्ट्रीय विधी दिन''' हा [[२६ नोव्हेंबर]] रोजी भारतभर साजरा केला जातो. [[२९ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[२६ नोव्हेंबर]] [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी संविधान सभेने स्वीकारला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | title = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref> त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान द्नदिन म्हणून साजरा केला जातो.
 
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.<ref>{{cite web|title=Govt. to observe November 26 as Constitution Day|url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/live-pm-modi-at-mumbai-lays-foundation-for-fourth-terminal-at-jnpt/article7749798.ece|publisher=द हिन्दू|accessdate=20 November 2015|date=11 October 2015}}</ref> भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.<ref>{{Cite web|url=https://aajtak.intoday.in/education/story/constitution-day-samvidhan-divas-26-november-dr-bhim-rao-ambedkar-tedu-1-1140319.html|title=Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल|website=aajtak.intoday.in}}</ref> संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref name=IT>{{cite news|title=November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India|url=http://indiatoday.intoday.in/education/story/constitution-of-india/1/496659.html|accessdate=20 November 2015|work=इंडिया टुडे|date=12 October 2015}}</ref><ref>{{cite web|title=Law Day Speech|url=http://supremecourtofindia.nic.in/speeches/lawdayspeech.pdf|publisher=Supreme Court of India|accessdate=20 November 2015}}</ref> महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/nagpur/constitution-day-special-craftsman-e-z-khobragade/|शीर्षक=संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे|last=Tue|पहिले नाव=लोकमत न्यूज नेटवर्क on|last2=November 26|दिनांक=2019-11-26|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=2019 10:34am}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==