"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html|title=सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357|title=आता तरी सुधारणा होणार का?|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref>
 
== वैशिष्ट्ये ==
==प्राणी संपदा==
औरंगाबादमधील नागरिकांसाठी व औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सिद्धार्थ उद्यान आणि या उद्यानाच्या परिसरात असलेले प्राणिसंग्रहाल एक आकर्षणाचा विषय व महत्त्वाचे प्रर्यटनस्थळ आहे. शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या उद्यानामध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असल्याने मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येत असतात. उद्यानाच्या परिसरात मत्स्यालय देखील आहे, ज्यात विविध प्रजातींचे मासे आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय देखील उद्यानाच्या परिसरात आहे, त्यामध्ये मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व मुक्तिसंग्रामाचा इतिहास आहे. उद्यानात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याची व्यवस्था आहे. सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दिवसाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या ८०० ते एक हजारांच्या घरात आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. सुटीच्या दिवशी यापेक्षा जास्त नागरिक उद्यानात येतात. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जास्त वाढ होत असते. सिद्धार्थ उद्यानासाठी मोठ्या व्यक्तींना २० रुपये तर, लहान मुलांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्या व्यक्तींना ५० रुपये तर, लहान मुलांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यानुसार, 'या उद्यानाचे २६ एप्रिल रोजीचे उत्पन्न १ लाख २७ हजार रुपये इतके होते, तर प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न ५४ हजार रुपये होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/daily-siddhartha-earns-up-to-two-lakhs/articleshow/69081481.cms</ref><ref>https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/auravgabad-siddharth-guarden-zoo-deserted-270959</ref><ref>https://m.lokmat.com/aurangabad/third-eye-siddhartha-garden-closed/</ref>
 
== प्राणी संपदा ==
डिसेंबर २०१८ नुसार, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661|title=औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बंद होणार !|last=औरंगाबाद|पहिले नाव=कृष्णा केंडे, एबीपी माझा|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref>
{| class="wikitable sortable"