"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१०:
== विधी व परंपरा ==
== भाषा ==
[[मराठी भाषा]] ही महाराष्ट्रातील बौद्धांची [[मातृभाषा]] आहे. याशिवाय त्यांना [[हिंदी भाषा]] ही समजते, आणि बरेच इंग्लिशही बोलता येते. मराठी बोलणारे बौद्ध अनेक [[मराठीतील बोलीभाषा]] बोलतात, ज्यात अहिराणी बोलीभाषा, आगरी बोलीभाषा, काणकोणची कोकणी, कोकणा बोलीभाषा, कोकणी भाषा, कोल्हापुरी बोली, गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली, चंदगडी बोलीभाषा, जुदाव मराठी बोलीभाषा, झाडीबोली, तंजावर मराठी बोलीभाषा, तावडी बोलीभाषा, दखनी भाषा, नारायणपेठी बोली, नॉ लिंग बोलीभाषा, पद्ये बोलीभाषा, पावरा बोलीभाषा, पूर्व मावळी बोलीभाषा, बेळगावी मराठी बोलीभाषा, मांगेली बोलीभाषा, मालवणी बोलीभाषा, मिंग्लिश, लमाणी बोली, लेवा बोली, वऱ्हाडी भाषा, वाघरी बोलीभाषा, सामवेदी बोली, सोलापुरी बोलीभाषा इत्यादींचा समावेश होतो.
 
== लोकसंख्या ==