"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
}}
{{बौद्ध धर्म}}
'''[[नवयान]] [[बौद्ध धर्म]]''' हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. [[महाराष्ट्र]] हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक [[बौद्ध|बौद्ध धर्मीयांची]] लोकसंख्या असलेले राज्य आहे. इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] हयातीत बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. २०व्या शतकात [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी]] केलेल्या धार्मिक क्रांतीनंतर राज्यात हा धर्म व्यापक प्रमाणात रूढ झाला, व बौद्ध अनुयायांच्या संख्येतही लक्षनीय वाढ झाली.
 
[[बौद्ध धर्म]] हा महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार [[सातवाहन साम्राज्य|सातवाहन काळात]] फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध [[लेणी]] कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून [[वारकरी संप्रदाय]]ापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता.
 
२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ [[बौद्ध]] लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% [[मराठी बौद्ध|बौद्ध]] हे महाराष्ट्र राज्यातील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = https://www.thequint.com/india/2017/06/17/dalits-converting-to-buddhism
| title = दी क्वींट| भाषा = इंग्रजी | लेखक = मनु मोदगिल| फॉरमॅट =
}}</ref> महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा [[हिंदू]] व [[मराठी मुसलमान|इस्लाम]] नंतर तृतीय क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील एकूण [[नवयान]]ी बौद्धांपैकी (नवबौद्ध) सुमारे ९०% महाराष्ट्रात आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE
| title = इंडिया स्पेंड
| भाषा = हिंदी
| लेखक = मनु मोदगिल
| फॉरमॅट = दिनांक २३ जून २०१७}}</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील [[विदर्भ]], [[मराठवाडा]] व [[कोकण]] येथील [[दलित]] समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. यामुळेचत्यामुळे महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते. बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेला राज्यातील [[महार]] समाज आणि महाराष्ट्रीय बौद्ध समाज ह्या दोन्ही बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १ कोटींवर (१०-१२%) आहे.
 
== इतिहास ==