"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५४:
=== धम्मचक्र प्रवर्तन दिन ===
{{मुख्य|धम्मचक्र प्रवर्तन दिन}}
[[File:Gate of Vipassana Buddha Vihar and Aurangabad caves, and Ambedkar statue.jpg|200px|[[औरंगाबाद लेणी]] परिसरात ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असलेले बौद्ध उपासक-उपासिका, १८ ऑक्टोबर २०१८]]
 
१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ६,००,००० अनुयायांसोबत [[नागपूर]] येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे साजरा करतात तसेच [[औरंगाबाद लेणी]] परिसर यासारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यांतील-शहरातील स्थानिक बौद्ध स्थळांवर देखील हा सण साजरा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dhama-chakra-pravartan-din/articleshow/60895623.cms|title=...मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे!|date=1 ऑक्टो, 2017|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/aurangabad/dhamma-chakra-pravartan-din-aurangabad/|title=दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार|date=25 सप्टें, 2017|website=Lokmat}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/|title=Dhammachakra Pravartan Day &#124; 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी &#124; नागपूर|date=7 ऑक्टो, 2019|website=ABP Majha}}</ref>
 
=== भीमजयंती ===