"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नामांतर दिन: संदर्भ जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७७:
{{मुख्य|महापरिनिर्वाण दिन}}
 
[[महापरिनिर्वाण दिन]] हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे (सध्या [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]) महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी [[मुंबई]]तील [[चैत्यभूमी]] येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाच्या काही दिवसांपूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. मुंबईत यावेळी बौद्धांची संख्या ३० लाखावर झालेली असते. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindikiduniya.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/amp/|title=डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi|date=2017-01-24|work=हिन्दीकीदुनिया.com|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/education/gk-update/dr-ambedkar-mahaparinirvan-divas-today-know-important-facts/articleshow/72394992.cms|title=Mahaparinirvan Din: डा. आंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस आज, जानें काम की बातें - dr ambedkar mahaparinirvan divas today know important facts|website=Navbharat Times}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/india/what-is-mahaparinirvan-divas-all-you-need-to-know-why-br-ambedkar-is-linked-to-it|title=What is Mahaparinirvan Divas? All you need to know why BR Ambedkar is linked to it|website=Latest Indian news, Top Breaking headlines, Today Headlines, Top Stories at Free Press Journal}}</ref><ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiacelebrating.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/|title=Dr. Ambedkar Mahaparinirvan Diwas (64th) - 6th December 2019|date=23 डिसें, 2016|website=IndiaCelebrating.com}}</ref>
 
== लोकसंख्या ==