"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६७७:
[[भारतीय जनता पक्ष]]ाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची [[कलम ३७०]] चा विरोध केला होता, ज्याद्वारे [[जम्मू आणि काश्मिर]] राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.<ref name=Sehgal>{{cite book |last=Sehgal |first=Narender |title=Converted Kashmir: Memorial of Mistakes |year=1994 |publisher=Utpal Publications |location=Delhi |chapter-url=http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html |accessdate=17 September 2013 |chapter=Chapter 26: Article 370 |archiveurl=https://web.archive.org/web/20130905070936/http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html |archivedate=5 September 2013}}</ref><ref>[https://timesofindia.indiatimes.com/india/b-r-ambedkar-was-not-in-favour-of-article-370-raghubar-das/articleshow/70559092.cms B R Ambedkar was not in favour of Article 370: Raghubar Das] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190902232425/https://timesofindia.indiatimes.com/india/b-r-ambedkar-was-not-in-favour-of-article-370-raghubar-das/articleshow/70559092.cms |date=2 September 2019 }}, The Times of India, 6 August 2019.</ref><ref>[https://www.dailyexcelsior.com/ambedkar-opposed-idea-for-special-status-provision-of-jk-at-planning-stage-itself-meghwal/ Ambedkar opposed idea for special status provision of J&K at planning stage itself: Meghwal] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821181040/https://www.dailyexcelsior.com/ambedkar-opposed-idea-for-special-status-provision-of-jk-at-planning-stage-itself-meghwal/ |date=21 August 2019 }}, Daily Excelsior, 14 August 2019.</ref> डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, [[जम्मू आणि काश्मिर]]ला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.<ref name="auto44">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49292671|शीर्षक=काश्मीरच्या कलम 370 चे नक्की जनक कोण? नेहरू की पटेल?|last=मकवाना|first=जय|date=2019-08-10|work=BBC News मराठी|access-date=2020-04-09|language=mr}}</ref> [[आरएसएस]]चे माजी प्रचारक [[बलराज मधोक]] यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता [[शेख अब्दुल्ला]] यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा [[कलम ३७०]] ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."<ref name=Jamanadas>{{cite web |last=amanadas |first=Dr. K. |title=Kashmir Problem From Ambedkarite Perspective |url=http://www.ambedkar.org/jamanadas/KashmirProblem1.htm |publisher=ambedkar.org |accessdate=17 September 2013 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131004225153/http://www.ambedkar.org/jamanadas/KashmirProblem1.htm |archivedate=4 October 2013 |df=dmy-all }}</ref><ref>{{cite book|last=Sehgal|first=Narender|title=Converted Kashmir: Memorial of Mistakes|year=1994|publisher=Utpal Publications|location=Delhi|url=http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html|accessdate=17 September 2013|chapter=Chapter 26: Article 370|deadurl=yes|archiveurl=https://web.archive.org/web/20130905070936/http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html|archivedate=5 September 2013|df=dmy-all}}</ref><ref>{{cite web|last=Tilak |title=Why Ambedkar refused to draft Article 370 |url=http://india.indymedia.org/en/2003/08/6710.shtml |archive-url=https://web.archive.org/web/20040207095529/http://www.india.indymedia.org/en/2003/08/6710.shtml |dead-url=yes |archive-date=7 February 2004 |publisher=Indymedia India |accessdate=17 September 2013 }}</ref> आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी [[गोपाळस्वामी अय्यंगार]] यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.<ref>{{Cite book|title=व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=ज्योतिकर|first=डॉ. पी. जी.|publisher=|year=|isbn=|location=|pages=१५६ व १५७|language=इंग्लिश}}</ref><ref name="auto44" /> जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता [[बलराज मधोक]] यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.<ref name="auto44" /> आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाच्या ''तरुण भारत'' या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.<ref>Subhash Gatade, [https://www.newsclick.in/shyama-prasad-mukherjees-role-official-myths-jk-busted Shyama Prasad Mukherjee’s Role: Official Myths on J&K Busted] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821172453/https://www.newsclick.in/shyama-prasad-mukherjees-role-official-myths-jk-busted |date=21 August 2019 }}, News Click, 11 August 2019.</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://satyagrah.scroll.in/article/131098/kashmir-370-br-ambedkar-bayaan-sach|शीर्षक=बीआर अंबेडकर का हवाला देकर धारा 370 हटाने के फैसले को सही बताना कितना सही है?|last=कुमार|पहिले नाव=दुष्यंत|संकेतस्थळ=Satyagrah|भाषा=hi-IN|ॲक्सेसदिनांक=2020-02-17}}</ref> आंबेडकरचरित्रकार [[धनंजय कीर]] यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.<ref>Soumyabrata Choudhury, [https://www.news18.com/news/opinion/opinion-the-story-of-ambedkars-scepticism-on-article-370-is-only-half-told-2262893.html Opinion: The Story of Ambedkar's Scepticism on Article 370 is Only Half Told] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821172453/https://www.news18.com/news/opinion/opinion-the-story-of-ambedkars-scepticism-on-article-370-is-only-half-told-2262893.html |date=21 August 2019 }}, News18, 9 August 2019.</ref>
 
आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.<ref>{{संदर्भCite हवाbook|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६३|language=मराठी}}</ref> स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रूपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करुन तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६३|language=मराठी}}</ref>
 
{{झाले}} -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:४२, १० एप्रिल २०२० (IST)