"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लोकप्रिय संस्कृतीमध्ये: सूचनेनुसार हा मजकूर चित्रपट लेखात हलवत आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७०५:
 
== चित्रपट, मालिका आणि नाटके ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्माती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये [[जब्बार पटेल]] यांनी इंग्रजी भाषेत ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता [[मामुट्टी]] हे मुख्य भूमिकेत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehindubusinessline.com/blink/cover/b-r-ambedkar-resurgence-of-an-icon/article8447300.ece|title=Resurgence of an icon Babasaheb Ambedkar}}</ref> हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता.<ref>{{स्रोत बातमी | last =Viswanathan | first =S | title =Ambedkar film: better late than never | newspaper =The Hindu | date =24 May 2010 |url=http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20110910142933/http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | archivedate =10 September 2011 | df =dmy-all}}</ref> [[श्याम बेनेगल]] यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ''संविधान'' मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|title=Samvidhaan: The Making of the Constitution of India (TV Mini-Series 2014)|author=Ramnara|date=5 March 2014|work=IMDb|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150527221343/http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|archivedate=27 May 2015|df=dmy-all}}</ref> अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या ''आंबेडकर आणि गांधी'' नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.<ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |title=A spirited adventure |first=P. |last=Anima |work=The Hindu |date=17 July 2009 |accessdate=14 August 2009 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20110102102157/http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |archivedate=2 January 2011 |df=dmy-all}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्माती करण्यात आलेली आहे.
 
=== चित्रपटे ===