"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 4 bare reference(s) with reFill 2
ओळ १:
[[इ.स. १९१९]] पासून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[दलित]]-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. [[इ.स. १९२०]] साली '[[मूकनायक]]' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे [[पुढारी]] म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत [[सवर्ण]]देखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, [[बहिष्कृत भारत]], [[समता (वृत्तपत्र)|समता]], [[जनता (वृत्तपत्र)|जनता]], [[प्रबुद्ध भारत]] या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; [[बहिष्कृत हितकारिणी सभा]], [[समता सैनिक दल|समाज समता संघ]], [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]], [[स्वतंत्र मजूर पक्ष]], [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]] या संघनांच्या उभारणीत; महाडचा [[महाड सत्याग्रह|चवदार तळ्याचा सत्याग्रह]]; नाशिक येथील [[काळाराम मंदिर सत्याग्रह|काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह]], अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] होते असे नाही, तर [[भारत|भारताच्या]] वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे [[आंबेडकरी चळवळ]] देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.<ref>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे, संपादक - वामन निंबाळकर</ref>
 
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' हे [[योगीराज बागूल]] यांनी लिहिलेले पुस्तक असून यात ९ व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री [[सुशीलकुमार शिंदे]] यांच्या हस्ते झाले आहे.<ref>{{Cite web|url=http://granthali.com/%E0e0%A4a4%AFaf%E0e0%A5a5%8B8b%E0e0%A4a4%97%E0e0%A5a5%80%E0e0%A4a4%B0b0%E0e0%A4a4%BEbe%E0e0%A4a4%9C9c-%E0e0%A4a4%ACac%E0e0%A4a4%BEbe%E0e0%A4a4%97%E0e0%A5a5%81%E0e0%A4a4%B2b2-%E0e0%A4a4%B2b2%E0e0%A4a4%BFbf%E0e0%A4a4%96%E0e0%A4a4%BFbf%E0e0%A4a4%A4a4-%E0e0%A4a4%A1a1%E0e0%A5a5%89-%E0e0%A4a4%ACac%E0e0%A4a4%BEbe-2/|title=योगीराज बागुल लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५ &#124; Granthali}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/dr-br-ambedkar-reminiscences-by-his-close-associates-book-review/articleshow/72296043.cms|title=आठवणीतले अज्ञात बाबासाहेब!|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/detailsDetails/5266231611295372737?BookName|title=Drडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी-Dr. Babasaheb- Ambedkar- ani- Tynche- Dalitetar- Sahakari by Yogiraj Bagul - Granthali - BookGanga.com|website=www.bookganga.com}}</ref><ref>{{Cite web|url=http://prahaar.in/%E0e0%A4a4%A1a1%E0e0%A5a5%89-%E0e0%A4a4%ACac%E0e0%A4a4%BEbe%E0e0%A4a4%ACac%E0e0%A4a4%BEbe%E0e0%A4a4%B8b8%E0e0%A4a4%BEbe%E0e0%A4a4%B9b9%E0e0%A5a5%87%E0e0%A4a4%ACac-%E0e0%A4a4%86%E0e0%A4a4%82%E0e0%A4a4%ACac%E0e0%A5a5%87%E0e0%A4a4%A1a1%E0e0%A4a4%95%E0e0%A4a4%B0b0-%E0e0%A4a4%86%E0e0%A4a4%A3a3/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ ग्रंथाचे आज प्रकाशन &#124;|first=Priyanka|last=Gaikwad}}</ref>
 
==यादी==