"विठ्ठल उमप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४५:
== जीवन ==
विठ्ठल उमप यांचा जन्म [[जुलै १५]], [[इ.स. १९३१]] रोजी [[मुंबई]]मधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये [[लोकगीत]]ांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले.
 
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. शिवाय, [[मुंबई विद्यापीठ]]ाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीचे परीक्षक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.esakal.com/esakal/20101127/4983096360567415589.htm| शीर्षक = इ-सकाळ.कॉम - विठ्ठल उमप : अल्पचरित्र | भाषा = मराठी}}
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.esakal.com/esakal/20101127/4983096360567415589.htm |date=20101130063703}}</ref>
 
उमप यांचा नोव्हेंबर २०१० मध्ये [[दीक्षाभूमी]] [[नागपूर]] येथे [[लॉर्ड बुद्धा टीव्ही]] या दूरचित्रवाणीवरील आयोजित कार्यक्रमादरम्यान हृदययक्रिया बंद पडून झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/6996507.cms?|शीर्षक = शाहीर विठ्ठल उमप यांचे निधन|भाषा = मराठी}}</ref>